Home कोरपणा धक्कादायक :- वाळु तस्कराचा राखीव वन क्षेत्रात थैमान ? तरीही  वन अधिकारी...

धक्कादायक :- वाळु तस्कराचा राखीव वन क्षेत्रात थैमान ? तरीही  वन अधिकारी अनभिज्ञ?

प्रमोद गिरटक कोरपना:-

गेल्या अनेक महिण्यापासून वनसडी वन परिक्षेत्रातील राखीव वन ह६ीत मांडवा बिटातील टांगारा व सावल हिरा कम्पारंमेंट न ७. मध्ये वाहता नाल्यातुन शेकडो ब्रास रेती तस्करी व सर्रास टि.पी नसताना कोरपना शहरा सह परिसरात सिमेंट का क्रिंट रस्ता नाली बांधकाम घरकुल लाभार्थी बांधकाम कत्राटदार रेतीचा वापर करण्यात येत आहे वन क्षेत्रात ठिकठिकाणी अवैध साठवणुक केलेले रेतीचे ढिग असताना हा संपूर्ण प्रकार वन अधिकाऱ्याच्यां साटेलोटे असल्या ने सर्रास सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले ज्या कोलाम आदीवासीच्या शेता तुन पिका ची नासाड़ी तर केलीच मात्र राखीव वन क्षेत्रात सर्रास जेसिबिच्या सहाय्याने वुक्षा ची वजमीनीची नासघुस करीत रस्ता तयार करुण अविरत . रेती उपसा तस्करी होता ना वन विभागा च्या अधिकाऱ्याच्या निर्देशनास हा प्रकार का आला नाही दि १३ जुलैच्या मध्यरात्रों पाच ट्रक्टर जेसिबी द्वारे रेती उपसा होत असल्याच उप सर क्षक याच्यां निर्देशावरून वन विभाग भरारी पथक पोहचण्याआधिच तस्कराना सुगावा लागताच यांत्रिक वाहन सह पसारा भुर झाले गेल्या अनेक दिवसा पासून शेकडो ब्रास २ेती नाल्यातील बंधाऱ्या तुन रेती उपसा करुण लंपास केली असताना ३५ ब्रास रेतीचा पंचनामा करण्यात आला वन क्षेत्रात झालेल्या नुकसानीचे पिओआर करण्यास विलंब का अनेक दिवसा पासुन लॉक डाऊन काला वधीत थैमान सुरु असताना टेप कॅमेरा शुटीग का केल्या गेली नाही एक बैल बंडी जलतन साठी तत्परतेने कार्यवाही करणारे वनकर्मचारी रेती. तस्करी त अनभिज्ञ असल्या ने उलट सुलट चर्चस पेवफुटले असताना साटेलोटे असत्याचा संशय व्यक्त होत आहे या पुर्वी नदी घाटा वरुण रेती तस्करी होत असे नुकतिच कोरपना येथिल नगर सेवकाच्या ट्रक्टरने रेती वाह तुक करताना झालेल्या अपघातात निष्पाप आदीवासी मजुराने जिव गमावला तर दुसप्यानगर सेवकाचे रेतीसह ट्रक्टर महसुल अधिकाऱ्याने जप्त करुण दंडात्मक कार्यवाही ची घटना ताजी असताना तहसिलदाराच्या कार्यवाहीचा घसका घेत तस्करानी आपला मोर्चा वन विभागा कडे वडविला वन विभाग जानीवपुर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे तस्काराच्या. मोहरक्याचा शोध घेऊन वन कायदयाचा बडगा उगारणार का असा प्रश्न उपस्थीत केल्या जात असताना प्रहारचे सुरज ठाकरे यानी मुख्य वन सरक्षक यांचे कडे तर जनसत्याग्रह संघटने स आबीद अली यानी उप वन सरक्षक याच्वा कडे निष . पक्षपने चौकशी करुण दोषी वर च कार्यवाही ची मागणी केल्या ने रेती तस्कराचे धाबेदणाणल्याचे चित्र निर्माण झाले वन विभाग कोनती कार्यवाही व कोना वर करेल याकडे जनतेचे नजरा लागल्या असून चोर सोडुन सन्याशाला फाशी होऊनये एवढे . मात्र खरे

Previous articleबक्षीस दिल्याच्या नावाखाली जमिनीचा बळजबरी ताबा घेणाऱ्या झाडे व तलाठी मेश्राम वर कारवाई करा,
Next articleखळबळजनक :- दुकाने निरीक्षक कार्यालयाचे बाबू असल्याचे सांगून गोवर्धन कैथवास यांची दुकानदारांकडून अवैध वसुली ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here