Home कोरपणा कोरपना तालुक्यातील काँग्रेस बीजेपी शिवसेना व शेतकरी संघटना याला रामराम ठोकून शेकडो...

कोरपना तालुक्यातील काँग्रेस बीजेपी शिवसेना व शेतकरी संघटना याला रामराम ठोकून शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये जाहीर प्रवेश

 

प्रमोद गिरडकर कोरपना प्रतिनिधी
शेतकरी शेत मजुर कामगार व्यवसायीका मध्ये चितां वाढत आहे देशाची आर्थिक सुधारणा करण्यात केन्द्र सरकार अपयशी ठरल थालीबजाओ दिये जलाओ घंडी बजाओ असे उपक्रम राब विल्याने समाजाची प्रगती होत नाही अनेक सघर्षांतुन रवाजगी करणातुन बॅका कोलकंपनी राष्ट्रीय करण करुण न्याय देण्याचा प्रयत्न झाला असे असताना मै नही बिकने दुगां म्हणत रेल्वे बिए.स एनएल कोल खदानी खाजगीकरणाच्या खाईत टाकुन बलाठ्य उघौगपती च्या दावणीला बांध ण्याचा घाट र चल्या जात असल्याने विकासावर परिणाम दिसत आहे को रपना येथे राष्ट्रवादी प्रवेश कार्यक्रमात अॅड मोरेश्वर टेमुर्डे. यानी मत व्यक्त केले कोरपना तालुक्या तील २१ गावातील आजी माजी पदाधिकारी युवकानी कॉग्रेस भाजप गोंडवाना गणतंत्र पार्टी शेतकरी संघटनेला राम राम ठोकुन नुकत्याच राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणारे झुंजारनेते आबीद अली याच्यां नेतुत्वात शेकडो कार्यकत्यानी राष्ट्रवादी पक्षा ची घडी बांघल्याने अनेक गावातील समीकरणाचे गणीत बिघडणार असे चित्र निर्माण. झाले या वेळी मोठ्याप्रमाणात युवक व को रपना येथिल अल्पसख्यांक युवक प्रवेश घेतले कोडशी खु पिपरी रामपुर बेलगाव चिचोली पाकडहिरा सोनुर्ली वनसडी कढाली नवेगाव कारगाव मरकागों दी हात लोणी सावल हिरा मांडवा थिप्पा कातलाबोडी कुसळ माथा अकोला येथिल कार्यकत्याचा. दुपट्टा टाकुन पक्ष प्रवेश देण्यात आला अरविंद तिरवट रामजी टेकाम सुनिल टोगे सोनु तिखट नासिम शेख महादेवपेदों र संजय सिडाम जगदीश कोवे अंकुश भुसारी नागेश बांदर कर बबन को रांगे सतोष मानुसमारे सागर मास्कोल्हे अंकुश सौदागरे मारोती खापने ना दी र कादरी तेज राव भोयर मारोती मोडक भाऊराव डाखरे दिनेश झाडे सलमान खान विजयभगत चन्दभान तोडासे खुशाल राठोड याचे सह शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादी पक्षात प्रवेशघेतला या वेळी महीला राष्ट्रवादी कॉग्रेस जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते दिपक जैस्वाल अरूण निमजे रसिका ढवस शरद जोगी यानी विचार मांडले आबिद अली यांनी राष्ट्रवादी प्रवेशा बाबत प्रभावी व कारण मिमासा करत प्रस्ताविकात विचार मांडणी करूण समर्थकाची दाद घेतली घोषणा देत सर्वानी राष्ट्रवादी पक्षा च्या प्रवेशात सहभाग दिला संचलन रफीक निजामी यांनी तर आभार विनोद जुमड़े यानी मानले राष्ट्रवादी कॉग्रेसचे नारायण डोहे धनराज जिवने एकनाथ कुं भारे नथ्यु पा लोडे उपस्थित होते

Previous articleधक्कादायक :- न्यायालयाचा आदेश असताना सुद्धा कंचर्लावार यांचे श्रीकृष्ण मेडिकलचे बेकायदेशीर बांधकाम मनपाने वाचवले ?
Next articleअंतरगाव बु येथे मंगळवार पासून 3 दिवशीय जनता कर्फ्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here