Home वरोरा दुःखद वार्ता :- मागून येणाऱ्या दुचाकीस्वाराचा वळणावर ट्रकच्या चक्क्यात येवून जागीच...

दुःखद वार्ता :- मागून येणाऱ्या दुचाकीस्वाराचा वळणावर ट्रकच्या चक्क्यात येवून जागीच मृत्यू

 

वरोरा शहरातील आनंदवन चौक मधील दुर्दैवी घटना.

वरोरा शहरातील आनंदवन चौक येथे ट्रक व दुचाकी च्या अपघातात दुचाकीस्वार घटनास्थळी मृत्यू झाला असल्याची दुःखद घटवली दुपारी घडली असून MH34 AD 9756 या क्रमांकाचा ट्रक चंद्रपूर वरून चिमूर येथे जात असताना वरोरा शहरातील आनंदवन चौक येथे चिमुर मार्गाच्या वळणावर मागून येणाऱ्या MH34 AF 9934 या क्रमांकाच्या दुचाकीस्वाराने तोल गेल्याने समोरच्या चाकात अडकुन घटनास्थळीच मृत्यू झाला.

अपघातग्रस्त दुचाकी वर चालक व एक मुलगा बसून होता त्यातील एकाला चंद्रपूर ला जिल्हा सामान्य रुग्णालय ला पाठविण्यात आले आहे. दुचाकीस्वार मयूर पांडुरंग सिदाम रा. बांद्रा (बोरगाव) वय वर्ष 23 व अजय नंदराज देवतळे रा. बांद्रा(बोरगाव)वय वर्ष 24 असे दुचाकीस्वाराची नावे आहेत.

Previous articleधक्कादायक :- औधोगिक प्रशिक्षण घेतअसलेल्या पराग चा डागा कोळसा खाणीतील पाण्यात बुडून मृत्यू.
Next articleशैक्षणिक :- वरोरा येथील संस्कार भारती पब्लिक स्कूल विरोधात पालकांचा एल्गार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here