Home भद्रावती एक हात मदतीचा:- स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरीअल व रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचा...

एक हात मदतीचा:- स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरीअल व रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचा उपक्रम.

कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या कुटूंबांना आर्थिक सहकार्य…!

माजरी, कोंढा, चालबर्डी, पळसगाव, पाटाळा, मनगाव, राळेगाव, कुचना परीसरात ग्रामीण जनतेसोबत ‘प्रत्यक्ष भेटी व कोरोना जनजागृती उपक्रम’ संपन्न.

भद्रावती प्रतिनिधी :-

स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरीअल व रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचा उपक्रमाअंतर्गत रवींद्र शिंदे यांच्या माध्यमातून येणाऱ्या संभावित तिसऱ्या कोरोना लाटेच्या अनुषंगाने ग्रामीण भागात कौतुकास्पद उपक्रम सुरू असून कोरोना सारखी संसर्गजन्य परीस्थिती पुन्हा उद्भवू नये. मात्र अशा परीस्थितीला सामोरे जाण्याची हिमंत ठेवा. या क्षेत्रातील प्रत्येक कुटुंबाला माझ्याने जमेल ते सहकार्य करण्याचा मी सतत प्रयत्न करत राहील. कसलीही तमा न बाळगता प्रत्येक गावात जावून प्रत्येकाच्या भेटी मी घेत राहणार. कोरोना आहे तोपर्यंत एक हात मदतीचा उपक्रम राहील. मी सदैव आपल्या सोबत आहो असा नारा देत रवींद्र शिंदे यांनी आपले जनसंपर्क अभियान सुरू ठेवले आहे.

भद्रावती तालुक्यातील माजरी, कोंढा येथील जनतेशी संपर्क अभियान राबवून कोरोना पीडित कुटुंबाला मदत व सहकार्य रवींद्र शिंदे यांनी दिले या प्रसंगी जि.प. सदस्य प्रवीण सुर, सामाजिक कार्यकर्ता वसंता मानकर, ग्रा.पं.सदस्य रवि भोगे, कोंढाचे सरपंच महेश मोरे, पोलिस पाटील मनिष देवगडे, सेवा संस्थाचे अध्यक्ष बाळा मत्ते, संचालक हरी मत्ते, पांडूरंग भोयर, माजी सरपंच अविनाश गोंडे, माजी पं.स. सभापती जिवनकला मत्ते, उपसरपंच मंगेश मंगाम, सामाजिक कार्यकर्ते कवडू मोरे, सचिव गेडाम, मॅनेजर मोहितकर, गजानन मत्ते, अभय राघमवार, ग्रा.प. सदस्य मोरे ताई, काकडे ताई, डॉ. पारखी, अरुण नागपुरे, सुधाकर डोंगे, राजु ढेंगळे, अजय मत्ते, प्रशांत चिकटे, गुणवंत मत्ते, माजी सरपंच सुनिता मंगाम, बाबा देठे, गजानन डाखरे, प्रिया घोरपडे.

यानंतर चालबर्डी येथील झालेल्या कार्यक्रमात से.संस्था अध्यक्ष कालिदास उपरे, सरपंच विजय खंगार, उपसरपंच कल्पना भुसारी, माजी सरपंच अविनाश गोंडे, माजी ग्रा.प. सदस्य मंगेश देवगडे, बंडूभाऊ झाडे, महादेव मत्ते, ग्रा.पं. सदस्य लता दानव, घनश्याम मडावी, पैका पा. खंगार, शंकर मा. झाडे, नानाजी मत्ते, विजय मत्ते, विठोबा झाडे, आण्याजी सुपी, शंकर मडावी, देवराव उपरे, छाया उपरे, सरीता झाडे, शामराव उपरे, कवडू उपरे, कवडू डाहुले, नरेश कुरेकर, वर्षा उपरे, राजु झाडे, रामकृष्ण नक्षीणे तर पळसगाव येथे झालेल्या कार्यक्रमात सेवा संस्था माजी अध्यक्ष नामदेव डाहुले, फकरु डाहुले, अशोक निब्रड, दिपक डाहुले, बेबिताई उपरे, हरीदास उपरे, दशरथ डाहुले, जेष्ठ नागरीक पुरुषोत्तम ऊरकुडे, गजानन सुर.

मनगाव, राळेगाव येथील येथे राळेगाव सेवा संस्थेचे अध्यक्षा सिंधूताई रांगणकर, भारत वांढरे, उपसरपंच विठ्ठल येरेकर, प्रविण वांढरे, नागो मिलमिले, विजय काकडे, सुभाष डाखरे, नरेंद्र वांढरे, गणपत खामनकर, बंडू आवारी, सुनिल बोरनवार, अरुण रांगणकर, ईश्वर खामनकर, दत्तू खामनकर, सुनिल थेरे, कपिल रांगणकर, पुंडलीक ठेंगणे, प्रमिला चोपणे, प्रशांत टोंगे, दिपक वांढरे, वारलू येरकाडे, पंढरी वांढरे, देवेंद्र वांढरे, पंढरी आगलावे, शामराव खामनकर.

पाटाळा येथे पाटाळा सेवा संस्थेचे अनिलभाऊ पिदुरकर, विवेक पिदुरकर, बंडू पा. आगलावे, संदीप एकरे, बंडू मांढरे, विनोद वाटेकर, रामदास पिदुरकर, प्रफुल पिदुरकर.

कुचना येथील उपस्थित : सेवा संस्थेचे अध्यक्ष कान्होबा तिखट, सरपंच सुचिता ताजणे, गणपत महातळे, देवराव अवथरे, बबनराव बतकी, वसंतराव वैद्य, प्रफुल ताजने, नरेंद्र ताजणे, दत्तात्रय महातळे, हरबा ताजणे, बंडू महातळे, कवडू वरखडे, कवडू अवथरे, संदीप मेश्राम, अशोक आत्राम, सुरेश पिंगे, सुनिल ताजने, प्रमोद लोंढ़े, प्रविण काळे, दिगान्बर ताजणे, श्रीकांत ताजणे, दामोधर ताजणे, संतोष काळे, मन्गेश महातळे, सौ. आशा ताजणे.

सतत च्या दिवसभर पडत असलेल्या पावसातही मोठ्या संख्येने ग्रामीण जनतेसोबत संपर्क साधण्यात आला.

Previous articleफसवणुकीच्या गुन्ह्यात निलंबित पटवारी विनोद खोब्रागडे यांचे आरोप म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा?
Next articleचिंतनिय:- बोगस गुरुदेव भक्तांनी जबरदस्ती घेतला खऱ्या गुरुदेव भक्त महिलांच्या प्रार्थना स्थळांचा ताबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here