Home चंद्रपूर मा. आमदार किशोर जोरगेवार चंद्रपूर विधानसभा क्षेत्र यांचे शुक्रवार दि,30,आँगस्ट,2024 रोजीचे दैनंदिनी...

मा. आमदार किशोर जोरगेवार चंद्रपूर विधानसभा क्षेत्र यांचे शुक्रवार दि,30,आँगस्ट,2024 रोजीचे दैनंदिनी कार्यक्रम….

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

मा. आमदार किशोर जोरगेवार यांच्या दैनंदिनी कार्यक्रमात वेळ किव्हा बदलावं झाल्यास संपर्क सहा,सुबोध जुनावार मो,* 82080 11642

चंद्रपूर  :-  मा. आमदार किशोर जोरगेवार चंद्रपूर विधानसभा क्षेत्र यांचे शुक्रवार दि,30,आँगस्ट,2024 रोजीचे दैनंदिनी कार्यक्रमाची रुपरेषा

स. 11.30 वा.  न्यू इंग्लिश विद्यालय येथील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची सदिच्छा भेट.स्थळ :- जयंत टॉकिज चौक, चंद्रपूर,

दु. 12.00 वा, संताजी ट्रेडर्स प्रतिष्ठान येथे सदिच्छा भेट.स्थळ :- बँक ऑफ महाराष्ट्र जवळ तुकूम, चंद्रपूर,

दु. 12.30 वा.स्व. निखीलजी आकुलवार यांचे घरी सांत्वनपर भेट.स्थळ :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह जवळ, वडगावम वार्ड, चंद्रपूर,

दु, 01,00,वा साई आय.टी.आय. येथील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची सदिच्छा भेट.स्थळ :- सी. टी. पी. एस रोड, तूळसीनगर वार्ड, चंद्रपूर,

दु. 02.00 वा.कोतपल्लीवार पेट्रोल पंप येथील कामगारांची सदिच्छा भेट.स्थळ :- जनता कॉलेज जवळ, नागपूर रोड, चंद्रपूर,

दु. 02.30 वा,तुषार एजन्सी येथे सदिच्छा भेट.स्थळ :- जनता कॉलेज समोर, चंद्रपूर,

दु. 03.00 वा.रेणुका ग्राफिक्स येथे सदिच्छा भेट.स्थळ :- आय. टी. आय. समोर, चंद्रपूर,

दु. 03.30 वा,डॉक्टर समीर चेपूरवार यांचे हॉस्पिटलUला भेट.स्थळ :- लक्ष्मी लँब समोर, कस्तुरबा रोड, चंद्रपूर

दु. 03.30 तेसायं. 04.00 राखीव, कार्यालयीन जनसंपर्क,स्थळ :- जैन भवन जवळ, पठाणपुरा रोड, चंद्रपूर

सायं. 05.00 ते 07,30,कार्यालयीन जनसंपर्क स्थळ :- जैन भवन जवळ, पठाणपुरा रोड, चंद्रपूर,

रात्री. 08.00 वा,श्री पुनमजी तिवारी यांचे निवासस्थानी भेट.स्थळ :- छ. शिवाजी महाराज चौक, चंद्रपूर,

रात्री. 08.30 वा.उमेशजी आयलु यांचे कडील गृहप्रवेश कार्यक्रमास उपस्थिती.स्थळ :- जैन लेआऊट, बायपास रोड, नरेंद्रनगर, अष्टभुजा वार्ड, चंद्रपूर,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here