Home चंद्रपूर मा.आमदार किशोर जोरगेवार चंद्रपूर विधानसभा क्षेत्र यांचे गुरुवार दि.05/सप्टेंबर/2024 रोजीचे दैनंदिनी कार्यक्रम…..

मा.आमदार किशोर जोरगेवार चंद्रपूर विधानसभा क्षेत्र यांचे गुरुवार दि.05/सप्टेंबर/2024 रोजीचे दैनंदिनी कार्यक्रम…..

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

मा.आमदार किशोर जोरगेवार यांच्या दैनंदिनी कार्यक्रमात वेळ किव्हा बदलावं झाल्यास संपर्क सहा,सुबोध जुनावार मो, 82080 11642

चंद्रपूर  :-  मा.आमदार किशोर जोरगेवार चंद्रपूर विधानसभा क्षेत्र यांचे गुरुवार दि.05/सप्टेंबर/2024 रोजीचे दैनंदिनी कार्यक्रमांचे स्वरूप

स्व. देशपांडेजी यांचे घरी सांत्वनपर भेट.

स. 10.00 वा.स्व. देशपांडेजी यांचे घरी सांत्वनपर भेट.स्थळ :- हनुमान नगर तुकूम, चंद्रपूर,

स. 10.30 वा.शिक्षक दिनाच्या निमित्ताने जिल्हा शिक्षक पुरस्कार सोहळ्यास उपस्थिती.स्थळ :- कर्मवीर मा. सा. कन्नमवार सभागृह, जिल्हा परिषद, चंद्रपूर,

स. 11.30 वा.गुरुद्वारा येथील आयोजित कार्यक्रमास उपस्थिती.स्थळ :- म्हाडा कॉलनी दाताळा, चंद्रपूर,

दु. 12.00 वा.माजी आमदार श्री सुदर्शनजी निमकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थिती.स्थळ :- ओम साईराम मंगल कार्यालय, बामणी रोड राजुरा ता. जि.चंद्रपूर,

दु. 02,00 वा. शिक्षक दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमास उपस्थिती.स्थळ :- के. जी. एन. स्कूल, बाबूपेठ वार्ड, चंद्रपुर,

दु. 02,30 वा. हैदरजी शेख यांचे घरी भेट.स्थळ :- अंचलेश्वर वार्ड, चंद्रपूर,

दु. 03,00 ते दु. 04,00. वा. राखीव,

दु. 04.30 ते सायं. 06.30 पर्यंत. कार्यालयीन जनसंपर्क स्थळ :- जैन भवन जवळ, पठाणपुरा रोड, चंद्रपूर,

सायं. 07.00 वा.सांस्कृतिक कार्य विभाग म.रा.सिंधी साहित्य अकादमी मुंबई द्वारा पुरस्कार वितरण समारोह सोहळ्यास उपस्थिती.स्थळ :- प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह, चंद्रपूर,

रात्री.08,00. वा. श्री राजेंद्रजी कंचर्लावार यांचे कडील कार्यक्रमास उपस्थिती.स्थळ :- एन. डी. हॉटेल, चंद्रपूर,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here