Home चंद्रपूर कबड्डी हा खेळ स्पर्धात्मक खेळ म्हणून लोकप्रिय : दिनेश चोखारे

कबड्डी हा खेळ स्पर्धात्मक खेळ म्हणून लोकप्रिय : दिनेश चोखारे

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  दि,११ डिसेंबर कबड्डी खेळ भारतीय उपखंड आणि इतर आसपासच्या आशियाई देशांमध्ये लोकप्रिय आहे. भारताच्या इतिहासात कबड्डी हा खेळ स्पर्धात्मक खेळ म्हणून लोकप्रिय असल्याचे प्रतिपादन काँगेसचे नेते तथा कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनेश दादापाटील चोखरे यांनी केले.
घोनाड ता. भद्रावती येते आयोजित स्व. नानाजी धर्माजी मत्ते (पाटील) यांच्या स्मृती प्रित्यर्थ भव्य पुरुषांचे कबड्डी सामन्यादरम्यान ते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.

यावेळी श्री. नामदेवराव नानाजी मत्ते, तुळशीराम नानाजी मत्ते, सूर्यभान नानाजी मत्ते, वासुदेव नानाजी मते,श्नीलकंठ धर्माजी माटे, आत्माराम धर्माजी मत्ते, महादेव किसना माटे, मधुकर गोसाई आवरी, राजेश नं. मॅटे, शरद वा. शेरकी, सुभाष रा. आक्रे, विजय एल. मॅटे, अरुण एस. शेरकी, यांचेसह भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश सचिव करण संजयजी देवतळे, भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अमित छ. गुंडावार, माजी सदस्य यशवंत वाघ , ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विनोद सातपुते , नागोजी बहाडे (माजी उपाध्यक्ष पं. एस. भद्रावती), जगदीश निळकंठ मत्ते (माजी सरपंच ग्राम पं. घोनाड), मा. श्री. महेंद्र भोईर (सरपंच ग्रा.पं. घोनाड), प्रशांत विठोबा बोंडे (उपसरपंच ग्राम पं. घोनाड), मा. श्री. अवघड साहेब (ग्रामसेवक, घोनाड), श्री. प्रविण शेरकी (पोलीस पाटील, घोनाड), महेश येउल (सामुदायिक आरोग्य अधिकारी, घोनाड),बेळे साहेब (आरोग्य सेवक, घोनाड) वरील मान्यवरांच्या उपस्थितीत होते.

पुढे बोलतांना ते म्हणले कि कबड्डी हा एक भारतीय सांघिक खेळ आहे, भारताच्या इतिहासात कबड्डीचे खेळ स्पर्धात्मक खेळ म्हणून लोकप्रिय झाला. त्यामुळे लोकांमध्ये नवचैतन्य निर्माण होत.
यावेलो मान्यवरांनि समयोचित मार्गदर्शन केले. भव्य पुरुषांचे कबड्डी सामन्याच्या आयोजनासाठी मत्ते परिवार आणि समस्त आयोजकांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here