Home Breaking News जन सामान्यांची फसवणूक करणारा अर्थसंकल्प दिनेश चोखारे…

जन सामान्यांची फसवणूक करणारा अर्थसंकल्प दिनेश चोखारे…

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

फसवेगिरी सरकारच फसवा अर्थसंकल्प दिनेश दादापाटील चोखारे

चंद्रपूर  :-  या बजेटमध्ये वाढत्या महागाईबद्दल तरतूद नाही. शेतीविषय धोरणांसंदर्भात कुठल्याही प्रकारची आक. डेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. नवीन शैक्षणिक धोरण राबवण्यात येणार आहे.

त्यांची आर्थिक तरतूद दाखवण्यात आलेली नाही. तसेच लघुउद्योगांसाठी कुठल्याही प्रकारची ठोस धोरणे नसल्याने अर्थ व्यवस्थेला हवा तेवढा उपयोग होऊ शकलेला नाही.

आज सादर झालेला अर्थसंकल्प हा जन सामान्यांची फसवणूक करणारा आहे. या अर्थसंकल्पात वेरोजगार युवक, शेतकरी, जनसामान्यांकरीता कुठलेही स्थान नसल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here