Home चंद्रपूर ओबीसी आंदोलनक अक्षय लांजेवार यांची प्रकृती हालावली

ओबीसी आंदोलनक अक्षय लांजेवार यांची प्रकृती हालावली

ओबीसी आंदोलनक अक्षय लांजेवार यांची प्रकृती हालावली

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर:-  चिमूर ओबीसी च्या विविध मागण्या घेऊन दि.७.१२.२०२३ पासून राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ चिमूर तालुका अध्यक्ष अक्षय लांजेवार, व अजित सुकारे यांनी अन्नत्याग आंदोलनाला सुरवात केली व आज ६ व्या दिवशी अक्षय लांजेवार यांची प्रकुर्ती खालावली व त्यांना उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे उपचारासाठी नेण्यात आले याची माहिती मिळताच महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली-चिमूर लोकसभा समन्वयक डॉ. नामदेवराव किरसान व राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा समन्व्यक चिमूर विधानसभा डॉ. सतिश वारजूकर यांनी चिमूर येथे जाऊन भेट घेतली या वेळी, चंद्रपूर जिल्हा कांग्रेस सरचिटणीस गजाजन बुटके,तालुका अध्यक्ष डॉ. विजयजी गावंडे, तालुका सचिव विजयजी डाबरे, युवक कांग्रेस अध्यक्ष नागेद्र चट्टे, तालुका उपाध्यक्ष विनोद ढाकूनकर, राजू चौधरी, स्वप्नील मालके, पप्पू शेख बालू सातपुते, कवडूजी लोहखरे शांताराम सेलवटकर, रामदास कामळी, राजू दांडेकर, सुधीर जुमडे,जाबीर कुरेशी उपस्थित होते.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here