Home Breaking News खासदार अशोक नेते यांच्या नेतृत्वात विश्वास ठेऊन सावली येथे अनेक युवकांनी भाजपामध्ये...

खासदार अशोक नेते यांच्या नेतृत्वात विश्वास ठेऊन सावली येथे अनेक युवकांनी भाजपामध्ये पक्ष प्रवेश केला

खासदार अशोक नेते यांच्या नेतृत्वात विश्वास ठेऊन सावली येथे अनेक युवकांनी भाजपामध्ये पक्ष प्रवेश केला

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

 

चंद्रपूर:-सावली येथे आज अनेक युवकवर्गानी भारतीय जनता पार्टी वर विश्वास ठेऊन खासदार अशोकजी नेते यांच्या नेतृत्वात भगवा भाजपाचा दुपट्टा टाकुन अनेक युवकांनी भाजपात पक्षप्रवेश केला.*

*निखिल शेंडे, भास्कर शेंडे, लक्ष्मण प्रधाने,संदिप वाढई,भूषण प्रधाने, गणेश प्रधाने, अंकुश गुरूनुले,कुलभूषण मोहुरले, हरिदास वाढई,अमर शेंडे, अभिषेक प्रधाने इत्यादी युवकांनी भाजपात पक्ष प्रवेश केला.*

*सर्वांचे भारतीय जनता पार्टीत स्वागत…*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here