Home चंद्रपूर मा. आमदार किशोर जोरगेवार चंद्रपूर विधानसभा क्षेत्र यांचे रविवार दि.14/01/2024 रोजीचे दैनंदिनी...

मा. आमदार किशोर जोरगेवार चंद्रपूर विधानसभा क्षेत्र यांचे रविवार दि.14/01/2024 रोजीचे दैनंदिनी कार्यक्रम…….

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

कार्यक्रमाचे स्वरूप किंवा बदलत्या वेळे साठी संपर्क सुबोध जुन्नावार (स्वीय सहायक) मो, नं, 8208011642

चंद्रपूर  :- मा. आमदार किशोर जोरगेवार चंद्रपूर विधानसभा क्षेत्र यांचे आजचे कार्यक्रमाचे स्वरूप व स्थळ ,दाताळा, 1) चौकाचे सौंदर्याकरण बांधकामाच्या भूमुपूजन समारंभास उपस्थिती. स. 09.00 ते 10.00 पर्यंत, 2) सिमेंट काँक्रेट रस्त्याच्या बांधकामाच्या भूमुपूजन समारंभास उपस्थिती. 3) खुल्या जागेचे सौंदर्गीकरण बांधकामाच्या भूमुपूजन समारंभास उपस्थिती. 4) खुल्या परिसरावर संरक्षण भिंतीचे व शौचालयाचे बांधकामाच्या भूमुपूजन समारंभास उपस्थिती. 5) सामाजिक सभागृहाचे बांधकामाच्या भूमुपूजन समारंभास उपस्थिती,

स्थळ :- नागाळा, चिंचाळा, वांढरी ता. जि.चंद्रपूर, स. 10.00 ते स. 10.45, पर्यंत. 6) आचरेकर कॉलनी वार्ड क्र. 4 येथे श्री. नारायण लांडगे ते श्री. ओमप्रकाश मैद ते श्री. मुरलीधर पुसाम यांचे घरापर्यंत सिमेंट रस्त्याच्या बांधकामाच्या भूमुपूजन समारंभास उपस्थिती. 7) भाई आचरेकर कॉलनी सव्हें क्र. ४०/१ मधील खुल्या जागेवर समाज भवनाचे बांधकामाच्या भूमुपूजन समारंभास उपस्थिती. 8) पांदण रस्त्याचे बांधकामाच्या भूमुपूजन समारंभास उपस्थिती..9) पांदण रस्त्याचे बांधकामाच्या भूमुपूजन समारंभास उपस्थिती.10) पांदण रस्ता बांधकामाच्या भूमुपूजन समारंभास उपस्थिती.11) पांदण रस्ता बांधकामाच्या भूमुपूजन समारंभास उपस्थिती.12) श्री. गुरुदेव सेवा मंडळ, चिंचाळा येथील परिसरातील जागेला संरक्षण भिंतीचे बांधकामाच्या भूमुपूजन समारंभास उपस्थिती. 13) सिमेंट काँक्रेट रोडचे बांधकामाच्या भूमुपूजन समारंभास उपस्थिती. 14) सिमेंट रोडचे बांधकामाच्या भूमुपूजन समारंभास उपस्थिती.

 

स्थळ :- खुटाळा ता. जि. चंद्रपूर, स. 11.00 ते 11.30 पर्यंत.   15) रा. संत तुकडोजी महाराज सभागृहाचे बांधकामाच्या भूमुपूजन समारंभास उपस्थिती. 16) वार्ड क्र. २ येथे सामाजिक सभागृहाचे बांधकामाच्या भूमुपूजन समारंभास उपस्थिती.17) सिमेंट काँक्रेट रस्त्याच्या बांधकामाच्या भूमुपूजन समारंभास उपस्थिती.18) रस्त्याचे खडीकरण बांधकामाच्या भूमुपूजन समारंभास उपस्थिती.

स्थळ :- कोसारा ता. जि. चंद्रपूर, दु. 12.00 ते दु. 12.30 पर्यंत, 19) श्री. भिमराव झामरे ते एजाज भाई यांच्या प्लॉट पर्यंत सिमेंट काँक्रेट रस्त्याच्या बांधकामाच्या भूमुपूजन समारंभास उपस्थिती. 20) रस्त्याचे बांधकामाच्या भूमुपूजन समारंभास उपस्थिती. 21) व्यायाम शाळेचे बांधकामाच्या भूमुपूजन समारंभास उपस्थिती. 22) सिमेंट काँक्रेट रस्त्याच्या बांधकामाच्या भूमुपूजन समारंभास उपस्थिती.स्थळ :- पठाणपुरा गेट, दु. 01.00 सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या भूमिपूजन समारंभास उपस्थिती.

कार्यालयीन जनसंपर्क, दु. 01.30 ते दु. 02.00 पर्यंत स्थळ :- जैन भवन जवळ, पठाणपुरा रोड, 

.

दू. 02. 30 वा.स्थळ :- आंबेडकर भवन, रेल्वे क्रासिंग जवळ, घुग्गुस समता शिक्षण संस्था स्नेह संमेलनास उपस्थिती. सायं. 03. 30 वा. स्थळ :- गुरुद्वारा घुग्गुस ता.महानगर कीर्तन करीता उपस्थिती.कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 04.30 वा.स्थळ :- हनुमान मंदिर, पाण्याच्या टाकिजवळ, सरकार नगर तुकूम, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित.सायं. 06.00 वा. स्थळ :- दादमहल वार्ड स्व. गजाननजी गावंडे यांचे घरी सांत्वनपर भेट. रात्री. 08.00 वा, स्थळ :- पोलीस वेलफेअर लाँन, तुकूम, हाजी सय्यद यांचे बहिणीचे सगाई कार्यक्रमास उपस्थिती.रात्री 08.30 वा.स्थळ :- स्नेहनगर वडगाव वार्ड, कुक्कुजी सहानी यांचे कडील लोढी कार्यक्रमास उपस्थिती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here