Home चंद्रपूर चंद्रपूर – वणी – आर्णी लोकसभेमध्ये कोणाच्या जास्त बोलबाला

चंद्रपूर – वणी – आर्णी लोकसभेमध्ये कोणाच्या जास्त बोलबाला

विचार मतदारांचे

सुधीर मुनगंटीवार की प्रतिभा धानोरकर पारडं कुणाचं भारी

बाळू धानोरकर खासदार असताना चंद्रपुरातील कोणत्या कामाचा विकास झाला? मतदारांच्या मनात सुधीर मुनगंटीवारच

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर :- चंद्रपूर – वणी – आर्णी लोकसभेमध्ये कोणाच्या जास्त बोलबाला अजूनपर्यंत प्रचाराला सुरवात झाली नाही पण नामाकंत अर्ज भरताना जे शक्ती प्रदर्शन करण्यात आले त्यावरून ज्या चर्चा चालू आहे,

त्या चर्चा म्हणजे प्रतिभा धानोरकर की सुधीर मुनगंटीवार परंतु जेव्हा नागरिकांकडून माहिती घेतली जाते तेव्हा लक्ष जातं तर जुन्या आठवणी जुन्या आठवणी म्हणजे चंद्रपूर – वनी – आर्णी लोकसभेमध्ये याच्या अगोदर स्व, खासदार बाळू धानोरकर आणि ते खासदार असताना यांच्या कार्यकारणीत कोणत्या प्रकारे विकास कामे करण्यात आले तेव्हा सर्व नागरिकांच्या मनामध्ये रोष निर्माण दिसतात,

कारण सर्वांच्या मनामध्ये विषय येतो तर तो दारूच्या जे नको तिथे नको त्या ठिकाणी नको त्या अपार्टमेंटमध्ये नको त्या जागी स्व, बाळू धानोरकर खासदार असताना दारूच्या दुकानांचे परमिशन दिल्या गेले आणि विकास मात्र शून्य,

म्हणूनच चंद्रपूर – वणी – आर्णी लोकसभेमध्ये नागरिकांपेक्षा महिलांमध्ये स्व, बाळू धानोरकर यांच्या विरोधात जास्त रोष बघण्यात मिळत आहे, यास कारणांमुळे तर नाही ना जेव्हा स्व, बाळू धानोरकर खासदार असताना चंद्रपूर – वणी – आर्णी लोकसभेमध्ये कोणत्याही प्रकारचे विकास काम करण्यात आले, नाही तर आता प्रतिभाताई जर खासदार बनले तर खरंच चंद्रपूर – वणी – आर्णी लोकसभेमध्ये विकास होईल? का असा सध्या बोलबाला चालू आहे,

आणि विकासाच्या गोष्टी केल्या तर सुधीर भाऊ यांच्या कामाच्या विकासाच्या आराखंड मोजता येईल नाही इतका मोठा आहे, असेच चंद्रपूर – वणी – आर्णी लोकसभेमधले नागरिक त्यांना विकास पुरुष म्हणत नाही म्हणूनच सध्या नागरिकाच्या मनामध्ये एक प्रश्न पडला आहे,

की जे काम बाळू धानोरकर नाही करू शकले त्यांच्या नावावर प्रतिभा धानोरकर खरंच विकासाचे काम करणार का म्हणून तरी यावेळी सुद्धा चित्र स्पष्ट दिसत आहे,

की तोंडावर प्रतिभा धानोरकर पण मनामध्ये मात्र सुधीर मुनगंटीवार असे चित्र दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here