अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी
चंद्रपूर :- चंद्रपुरातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा असूनही केवळ स्वत:साठी काम करणाऱ्या निष्क्रिय आणि श्रीमंत नेत्यांविरुद्ध तो या निवडणुकीत लढत आहे. यांनी केलेले काम, यांनी केलेला संघर्ष तुमच्यासमोर आहे.
त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात मनसेचा झेंडा रोवला असून सर्वसामान्य जनता, कामगार, शेतकरी, युवक आणि मुलभूत सुविधांसाठी शासन व प्रशासनाविरुद्ध नेहमी लढा देत असतो. त्यांनी चंद्रपूर महापालिकेत दोन टर्म काम केले असून आता तो विधानसभा निवडणूक लढवत आहे. ही महाराष्ट्राची निवडणूक आहे, कोणत्या गावाची नाही. येथे योग्य नेतृत्वाची गरज असते.
गेल्या 75 वर्षांनंतरही राजुरा विधानसभा अपेक्षित व दुर्लक्षित आहे. हे बघून त्याला विचार येते की आतापर्यंत येथील नेत्यांनी राजुरा विधानसभातील विकास का केला नाही पण आता नाही थांमणार विकास कारण तो तुम्हाला वचन देत आहे, की तो स्वतः वेळेवर आणि तत्परतेने काम करनार. त्याचा अनुभव कुणापेक्षा कमी नाही. तो तुमच्या राजुरा विधानसभेचा नक्कीच कायापालट करणार पण त्यासाठी तुम्हाला सुध्दा एक काम करावे लागले,
राजुरा विधानसभेतील राजुरा, कोरपना, गोंडपिपरी आणि जिवती तालुक्यातील तुमचे सर्व नातेवाईक,मित्रमंडळी, ओळखीतील सर्वांनी सचिन भोयरला मदत करावी अशी त्याची तुम्हा सर्वांना विनंती आहे.कारण तो जिकून येईल तेव्हाच तर तो तुमच्या साठी व तुमच्या राजुरा विधानसभेचा कायापालट करणार,
त्याची ओळख तुम्हाला करून द्यायची गरज नाहीस कारण तुम्हा सर्वांना माहिती आहेस की तो कोण आहे तो तुमच्या आमच्या साठी काय करू शकतो फक्त गरज आहे आता त्याला आपल्या मतांची जे तुम्ही त्याला देणारचं आणि तो तुमचा सदैव ऋणी राहीन.”
तुमचा आमचा आपला
सचिन भोयर 🙏🏻
https://www.facebook.com/sachin.bhoyar.501?mibextid=ZbWKwL