Home मा. आमदार किशोरभाऊ जोरगेवार चंद्रपूर यांचे रविवार दि. 07/01/2024 रोजीचे दैनंदिनी कार्यक्रम……

मा. आमदार किशोरभाऊ जोरगेवार चंद्रपूर यांचे रविवार दि. 07/01/2024 रोजीचे दैनंदिनी कार्यक्रम……

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

कार्यक्रमाचे स्वरूप किंवा बदलत्या वेळे साठी संपर्क सुबोध जुन्नावार (स्वीय सहायक) मो, नं, 8208011642,

चंद्रपूर  :-   मा. आमदार किशोरभाऊ जोरगेवार चंद्रपूर विधानसभा क्षेत्र यांचे रविवार दि. 07/01/2024 रोजीचे कार्यक्रमाचे स्वरूप …  भोई समाजाच्या वतीने आयोजित उपवर-उपवधू परिचय मेळाव्यास उपस्थिती..स. 11.00 वा, स्थळ :- जतीरामजी बर्वे सभागृह, एकलव्य मुलांचे वसतिगृह, मुल रोड, जिल्हा गुणवंत शिक्षण व राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार तसेच शिक्षक-शिक्षण विशेषांक प्रकाशन सोहळ्यास उपस्थिती..दु. 12.00 वा, स्थळ :- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सभागृह, नागपूर रोड, तेली समाजाच्या वतीने आयोजित चपू वर परिचय मेळाव्याकरिता उपस्थिती..दु. 01.00 वा, स्थळ :- मातोश्री विद्यालय, तुकूम,

लखमापूर हनुमान मंदिर द्वारा आयोजित कार्यक्रमास उपस्थिती..दु. 02.00 वा.स्थळ झोपलेला हनुमान मंदिर, पिंपळझोरा, अजयपूर, संत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित आयोजित कार्यक्रमास उपस्थिती, सायं. 04.00 वा, स्थळ :- रेंजर कॉलेज समोर, इंदिरानगर, मुल रोड, स. संत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थिती, सायं. 05.00 वा, उपस्थिती. / स्थळ :- कुगरे लेआऊट, छत्रपती नगर तुकूम,

कार्यालयीन जनसंपर्क, सायं. 06.00 ते रात्री 08.30 पर्यंत.स्थळ :- जैव भवन जवळ, पठाणपुरा रोड, सुनीलजी कुळकर्णी यांचे मुलाचे विवाह समारंभास उपस्थिती. रात्री. 09.00 वा, स्थळ :- चंद्रलोक क्रिएशन, दाताळा रोड, मोहनाताई निखार यांचे मुलाचे स्वागत समारंभास उपस्थिती.रात्री. 09.30, स्थळ, व्ही. जी. लॉन, दाताळा रोड