Home Breaking News पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी चंद्रपूर महानगरपालिकेचे “फिरते विसर्जन कुंड”

पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी चंद्रपूर महानगरपालिकेचे “फिरते विसर्जन कुंड”

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

फोन केल्यास विसर्जन रथ आपल्या परिसरात….

चंद्रपूर  :-  गणेश चतुर्थीच्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर महानगरपालिकेने एक पर्यावरणपूरक उपक्रम सुरू केला आहे. “फिरते विसर्जन कुंड” या उपक्रमांतर्गत गणेश मूर्तिंचे विसर्जन आता आपल्या दारी होईल.

News reporter :- अतुल दिघाडे

विसर्जन रथ आपल्या परिसरात पोहोचवण्यासाठी आपल्याला फक्त फोन करणे आवश्यक आहे. येथे झोननुसार संपर्क क्रमांक दिले आहेत:

  • झोन क्र. 1,  :-  9881590402, 9011018652, 7972928322
  • झोन क्र. 2,  :-  9075925310, 9011018652, 7972928322
  • झोन क्र. 3,  :-  8600494028, 9011018652, 7972928322

हे कुंड पर्यावरणाचे संरक्षण करतांना गणेश मूर्तिंचा विसर्जन सोयीचा व प्रदूषणमुक्त करण्यास मदत करतील. चंद्रपूरच्या नागरिकांनी या अभिनव उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here