Home चंद्रपूर

 

चिमूर तालुक्यातील नागरिक तहसील कार्यालयाबाबत असमाधान असल्याची माहिती

चंद्रपूर प्रतिनिधी

चंद्रपूर:-  चिमुर तहसील कार्यालय येथील येथील प्रकार, संपूर्ण महारष्ट्रात क्रांती तालुका अशी ओळख निर्माण करणारा तालुका आहे, या तालुक्यात बहुताश गावाचा समावेश असल्याने रोज ना रोज काही शासकीय कामासाठी शेतकरी वर्ग, व्यववुद्ध व्यक्ती, शाळेकरी विध्यार्थी येत असतात, काही ना प्रत्यक्ष रित्या तहसीलदार यांचे कडे काम असल्याने त्यांची भेट घेणे गरजेचे असते, तेव्हा भेट घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना तहसीलदार यांच्या चेंबर मध्ये जाण्याची वाट बघावी लागते, भेट घेण्यासाठी आलेल्या ना तहसीलदार यांना भेटण्यापूर्वी त्यांच्या चेंबर समोर बसण्याची कुठलीही व्यवस्थाच नसल्याने एकतर उभ राहावं लागत नाही खाली जमिनीवीर बसाव लागत, ही परिस्थिती तहसीलदार याच्या चेंबर च्या समोर ची आहे, पण तहसीलदार यांचे या कडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे असे म्हटले तरी चालेल, रोज आपल्या चेंबर मध्ये बसणाऱ्या तहसीलदारा ना आपली भेट घेण्यासाठी आलेले सामान्य नागरिक हे उभे राहतात की खाली बसतात याची बहुतेक कल्पना नसावी हे न समजणनारी बाब आहे, कारण आमच्या पाहणी मध्ये असे आढळून आहे, तालुक्यातील गावातील २० ते २५ नागरिक त्यात काही वयवृद्ध व्यक्ती सुद्धा समावेश होता ते आपल्या कामासाठी तहसीलदार याच्या कडे भेटण्यासाठी आले होते, एक एक नागरिक तहसीलदार यांना भेटत असल्याने काही जणांना उशीर होत होता त्यामुळे काही वयवृद्ध नागरिक तिथेच खाली जमिनीवर बसले होते, तर आपला नंबर येत पर्यंत इतरत्र बसण्याची जागा शोधत होते,

ही परिस्थिती तहसीलदार यांच्या चेंबर बाहेर भेट देण्यासाठी आलेल्या नागरिकांची आहे, पण या बाबी कडे तहसीलदार पासून सर्व प्रशासकीय अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here