Home चंद्रपूर डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त दीपस्तंभ बहुउद्देशीय बौध्द महिला...

डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त दीपस्तंभ बहुउद्देशीय बौध्द महिला मंडळातर्फे सामूहिक भोजन व कार्यक्रमाचे आयोजन

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर:- भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार,भारतरत्न महामानव बोद्धीसत्व ,विश्ववरत्न,महाविद्धवान परमपूज्य डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त
दीपस्तंभ बहुउद्देशीय बौध्द महिला मंडळ
सिव्हिल लाईन चंद्रपूर व्दारा कार्यक्रम व सामूहिक भोजन आयोजित करण्यात येणार आहे
कार्यक्रमाची रूपरेषा:
१४ एप्रिल २०२३
ठिक सकाळी ८.०० वा.
पंचशिल ध्वजारोहण व सामुहिक वंदना
त्यानंतर लगेच बाईक रैली ने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णकृती पुतळ्याला पुष्पार्पण व सामुहिक वंदना
सांयकाळी ५.०० वाजता
संगीत खुर्ची, लिंबू चमचा आणि वन मिनिट गेम
सर्व वयोगटातील मुलं तसेच महिला पुरुष राहणार
कार्यक्रमाचे संचालन : पायल धोपटे
कार्यक्रमाचे प्रास्ताविक : अनिता बारसागडे
कार्यक्रमाचे अध्यक्ष : मंजुषा रायपूरे
यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यक्रम होईल
सांयकाळी ६.०० वाजता
वक्तृत्व स्पर्धा
विषय : Symbol of Knowledge DR. Bhimrao Ramaji Ambedkar ज्ञानाचे प्रतीक डॉ भिमराव रामजी आंबेडकर
इंजि. कु सेजल रायपूरे यांच्या सौजन्याने
वकृत्व स्पर्धेचे नियम
१) या स्पर्धेत भाषा ; मराठी/हिन्दी /इंग्रजी घेता येईल.
२) स्पर्धा सर्व वयोगटातील मुल, स्त्री व पुरुष यांचेकरीता खुली आहे
स्पर्धेकरीता जास्तीत जास्त १० मी. वेळ दिला जाईल.
३) परिक्षकांचा निर्णय अंतीम असेल.
सायंकाळी ७.०० वाजता
बुध्द -भीम गीत गायनस्पर्धा
गीतगायन स्पर्धेचे नियम :
१) या स्पर्धेत भाषा ; मराठी/हिन्दी /इंग्रजी बुध्द भीम गीत गाता येईल.
२) स्पर्धा लहान मुल, स्त्री व पुरुष सर्व गटाकरीता खुली आहे
३) एका स्पर्धकाला एकच गीत गाता येईल तसेच परिक्षकांचा निर्णय अंतीम असेल.
रात्री ८.०० वाजता
प्रबोधन पर मार्गदर्शन
मा. नरेंद्र सोनारकर, आंबेडकरी विचारवंत, बल्हारपूर
रात्री ८.३० वा. बक्षिस वितरण
रात्री ९.०० वाजता : सामुहिक भोजन असे ठेवण्यात आले असून सर्वांना निमंत्रण देऊन उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here