अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी
चंद्रपूर :- अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त चंद्रपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुरुष बचतगट व जेटपुरा गेट मित्र मंडळातर्फे दिनांक 22, जानेवारी, 2024 ला जटपुरा गेट रामनगर रोड चंद्रपूर, इथे मसाला भात व बुंदी वाटून उत्साह साजरा करण्यात येणार आहे.
तरी चंद्रपुरातील नागरिकांनी जास्तीत जास्त या महाप्रसादाला उपस्थिती राहून अयोध्येतील राम मंदिराच्या महोत्सवाला सहभागी व्हावे अशी विनंती चंद्रपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुरुष बचत गट व जटपुरा गेट मित्र परिवारातर्फे करण्यात आले. महाप्रसादाच्या टाईम,06,00,वाजता पासून ठेवण्यात आलेला आहे.