जिजाऊ हॉल दाताळा रोड चंद्रपूर येथे जिल्हा कांग्रेस कमिटी द्वारा आयोजित कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थित राहून मार्गदर्शन करतांना
गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेव किरसान
राजेंद्र मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर:-जिजाऊ हॉल दाताळा रोड चंद्रपूर येथील जिल्हा काँग्रेस कमिटी द्वारा आयोजित कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
सोबत उपस्थित खासदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार अभिजीत वंजारी, आमदार सुधाकरराव अडबाले, आमदार सुभाष धोटे, माजी आमदार अविनाश वारजुरकर, गडचिरोली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, सुभाष गौर, माजी आमदार देवरावजी भांडेकर, मुजीब पठाण, जिल्हाध्यक्ष महिला काँग्रेस कमिटी चंद्रपूर सौ. नम्रता ठेमस्कर, शहराध्यक्ष महिला काँग्रेस कमिटी सौ. चंदाताई वैरागडे, विजय नळे, सौ. अश्विनीताई खोब्रागडे, सूर्यकांत खनके, दीपक वाढई, प्रफुल खापर्डे, प्रशांत दानव, घनश्याम मुलचंदानी, प्रकाश मारकवार, डॉ. विश्वास झाडे, डॉ.सतीश वारजुरकर, दिगंबर खुरपुडे, शिवा राव, राजेश ठाकूर, सोहेल शेख सर्व सेलचे अध्यक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.