Home चंद्रपूर आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गटप्रवर्तक कर्मचारी संघटना आशा गट...

आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गटप्रवर्तक कर्मचारी संघटना आशा गट प्रवर्तक निर्धार मेळाव्याला उपस्थित राहून संबोधित करताना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव ऍड. विश्वजीत मारोतराव कोवासे

आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गटप्रवर्तक कर्मचारी संघटना

आशा गट प्रवर्तक निर्धार मेळाव्याला उपस्थित राहून संबोधित करताना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव ऍड. विश्वजीत मारोतराव कोवासे

राजेंद्र मेश्राम 

विशेष जिल्हा प्रतिनिधी 

चंद्रपूर

यावेळी मनोहर पा. पोरेटी माजी जि. प. उपाध्यक्ष गडचिरोली
उद्घाटक माँ. कॉ.श्यामजी काळे, राज्य महासचिव आयटक महाराष्ट्र
प्रमुख मार्गदर्शन मा. कॉ राजू देशले, राज्यध्यक्ष आशा व गटप्रवर्तक कर्मचारी संघटना
स्वागताध्यक्ष मा.कॉ विनोद झोडगे. राज्य उपाध्यक्ष आशा व गटप्रवर्तक कर्मचारी संघटना
मा.डॉ. शिलूताई चिमुरकर काँग्रेस कार्यकर्त्या आरमोरी
मा. माधुरी मडावी. सरचिटणीस महिला काँग्रेस
देवराव चवळे जिल्हाध्यक्ष आयटक गडचिरोली आणि मोठ्या संख्येने आशा सेविका उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here