Home Breaking News चंद्रपूरचे अपक्ष आमदार जोरगेवार भाजपमध्ये सामील…..

चंद्रपूरचे अपक्ष आमदार जोरगेवार भाजपमध्ये सामील…..

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूरचे अपक्ष आमदार जोरगेवार भाजपमध्ये सामील…..

चंद्रपूर  :-  चंद्रपूरचे अपक्ष आमदार, श्री. जोरगेवार यांनी आज भाजपमध्ये अधिकृत प्रवेश घेतला. हा विशेष कार्यक्रम एनडी हॉटेल येथे आयोजित करण्यात आला होता, या वेळी ना. सुधीर मुनगंटीवार व मंत्री,हंसराज अहिर यांची प्रमुख उपस्थिती होती.

News reporter :- अतुल दिघाडे

भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरगेवार यांचे स्वागत मोठ्या उत्साहात केले. या प्रवेशामुळे चंद्रपूरच्या राजकारणात नवा मोड येण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. जोरगेवार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीच्या पुढील टप्प्यासाठी भाजपाची निवड केली, जी त्यांच्या समर्थकांसाठी आनंददायक आहे.

जोरगेवार यांचा भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या कार्यकाळातील महत्वाच्या मुद्दयांवर चर्चा होईल, तसेच त्यांच्या निर्णयामुळे स्थानिक जनतेला कसा फायदा होईल, यावर लक्ष केंद्रित केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here