Home चंद्रपूर मा. विजयभाऊ वडेट्टीवार आमदार यांच्या हस्ते

मा. विजयभाऊ वडेट्टीवार आमदार यांच्या हस्ते

पाथरी येथे क्रीडांगण निर्मितीचे भूमिपूजन संपन्न

 

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

 

चंद्रपूर:-पाथरी येथें क्रीडांगण निर्मितीचे भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आले, भूमिपूजनचे उदघाटन समारोप सोहळा निमित्त ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा, विजयभाऊ वडेट्टीवार यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले, आणि विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या हस्ते क्रीडांगण निर्मिती चे भूमिपूजन संपन्न झाले,
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अनिता लोकनाथ ठिकरे सरपंच ग्रामपंचायत पाथरी,प्रफुल्ल तुम्मे उपसरपंच ग्रामपंचायत पाथरी,राजेश सिद्धम माजी सरपंच पाथरी,गिरीधर मेश्राम,प्रीतिताई लाडे सदस्य ग्रामपंचायत पाथरी,टेकाम साहेब ग्रामसेवक पाथरी,आणि समस्त पाथरी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleजि.प च्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील कामगारांना किमान वेतन द्या, मनसेची मागणी 
Next articleस्त्री सक्षमीकरणाचा संकल्प करा…डॉ.मंगेश गुलवाडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here