Home चंद्रपूर मा.ना. श्री. सुधीर भाऊ मुनगंटीवार वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा...

मा.ना. श्री. सुधीर भाऊ मुनगंटीवार वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर-गोंदिया जिल्हा पालकमंत्री महाराष्ट्र राज्य यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिध

चंद्रपूर  :-  आम्हा असंख्य कार्यकर्त्यांचे आयुष्य उज्वल करणारे नेहमी आमच्या पाठीशी उभे राहणारे आम्हा कार्यकर्त्यांना कोणत्याही प्रकारचे अडचण अथवा अडथळा आल्यास नेहमी धावून येणारे आम्हाला सदैव मार्गदर्शन करणारे आमचे मार्गदर्शक आमचे गुरु मा.ना. श्री. सुधीर भाऊ मुनगंटीवार वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर-गोंदिया जिल्हा पालकमंत्री महाराष्ट्र राज्य यांना भाजपा आदिवासी महामंत्री महानगर चंद्रपूर. शुभम गेडाम यांच्या कडून वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा.भाऊ आपणास आरोग्यमय दीर्घायुष्य लाभो हीच आराध्य देवी माता महाकाली चरणी प्रार्थना. शुभेच्छुक :- शुभम गेडाम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here