Home चंद्रपूर नई दिशा बहुउद्देशीय संस्थाच्या वतीने

नई दिशा बहुउद्देशीय संस्थाच्या वतीने

लखमापूर येथे दिवाळीनिमित्त लहान मुलांना कपडे व फराळ वाटपाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर:- नई दिशा संस्थेच्या वतीने अनेक प्रकारचे सामाजिक व इतर उपक्रम राबविले जातात, गोरगरिबांना संस्थेमार्फत विविध प्रकारच्या मदतीला धावून जात असतात,बरेच दिवसापासून हा उपक्रम उत्कृष्ट पद्धतीने राबविले जात आहेत,
याचप्रमाणे दिवाळी साजरी करण्याचा एक चांगला विचार करून संस्थेच्या माध्यमातून सदिच्छा भेट म्हणून लखमापूर येथे दिवाळीनिमित्त छोट्या छोट्या मुलांना कपडे व दिवाळीचा फराळ वाटप करून
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी संस्थेच्या वतीने त्यांच्या सोबत दिवाळी हा सण साजरा करण्यात आला, यावेळी संस्थेच्या अध्यक्षा:- पूजा शेरकी ,उपाध्यक्षा:-रेखा जाधव आणि राणी राव,पौर्णिमा मेरकुरे, इत्यादी पदाधिकारी व सदस्या उपस्थित होत्या,

Previous articleबल्लारपूर बायपासवर झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना 20 लाखांची मदत
Next articleजेष्ठ नागरिकांसह आमदार किशोर जोरगेवार यांनी साजरी केली दिवाळी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here