Home चंद्रपूर मा. आमदार किशोर जोरगेवार यांचे बुधवार दि. 27/12/2023 रोजीचे दैनंदिनी कार्यक्रम….

मा. आमदार किशोर जोरगेवार यांचे बुधवार दि. 27/12/2023 रोजीचे दैनंदिनी कार्यक्रम….

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

कार्यक्रमाचे स्वरूप किंवा बदलत्या वेळे साठी संपर्क सुबोध जुन्नावार (स्वीय सहायक) मो,नं, 8208011642

चंद्रपूर  :-  कार्यक्रमाचे स्वरूप स्थाविक विकास निधी अंतर्गत अभ्यासिकेच्या ईमारतीचे लोकार्पण सोहळ्यासा उपस्थिती, 10,00, वा, स्थळ :- दत्तनगर, नागपूर रोड, कार्यालयीन जनसंपर्क, 11,00 ते 03,00, वा, स्थळ :- जैन भवन जवळ, पठाणपुरा रोड, मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री यांचे स्वागताकरिता उपस्थिती, 04,45, वा, स्थळ :- मोरवा विमानतळ

मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत. 05,00, वा, स्थळ :- वन अकाडमी, मुल रोड

67 व्या अॅथलेटिक्स स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती. 05,30, वा स्थळ :- तालुका क्रीडा संकुल बल्लारपूर  संपर्क :- जिल्हा क्रीडा अधिकारी, अविनाशजी पुंड…9890110300

लायन्स एक्स्पो २०२३ उद्घाटन समारंभास उपस्थिती. 07,30, वा स्थळ :- चांदा क्लब मैदान, नागपूर रोड, चंद्रपूर, दत्त जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. 08,30, वा स्थळ :- दत्तनगर, नागपूर रोड, चंद्रपूर,

पो. सी. राजू यांचे मुलाचे स्वागत समारंभास उपस्थिती, 09,00, वा स्थळ :- शकुंतला लॉन, नागपूर रोड, चंद्रपूर, युसुफजी खाँन पठाण यांचे कडील विवाह समारंभास उपस्थिती.रात्री 09,30, वा स्थळ :- शंतनू लॉन, तुकूम,

श्री आशिषजी झी यांचे कडील कार्यक्रमास उपस्थिती.रात्री 10,00, वा स्थळ :- नाझा प्लाझा, केसरीनंदन, दुर्गापूर मटकेश्वर श्री महादेव मंदिर दर्शन. रात्री 10.30 वा.स्थळ :- भावसार चौक, घुटकाळा वार्ड, प्रा. श्यामजी घौपटे यांचे घरी दत्त जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थिती, रात्री 11,00, वा स्थळ :- समाधी वार्ड, चंद्रपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here