Home Breaking News इंदिरा गांधी गार्डन स्कूल चंद्रपूर मध्ये 20 जानेवारी 2024 रोजी विविध मॉडेल्ससह...

इंदिरा गांधी गार्डन स्कूल चंद्रपूर मध्ये 20 जानेवारी 2024 रोजी विविध मॉडेल्ससह विद्यार्थीनि विद्यार्थ्याने प्रदर्शनी केली सादर

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  इंदिरा गांधी गार्डन स्कूल चंद्रपूर मध्ये 20 जानेवारी (शनिवार) रोजी ‘एक्सलॅट ऑफ एक्सलन्स: अ शोकेस ऑफ लिमिटलेस लर्निंग’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

आणि येथील विध्यार्थी विद्यार्थ्यांने विविध कलागुणांना अभिमानाने आपआपले (Exhibition)  एक्झिविशन सादर केले .या एक्झिविशन मध्ये येथील मुला – मुलीने (English, maths, science, Hindi, Marathi, social studies, computer, drawing, dance, ) इंग्लिश, मॅक्स, सायन्स, हिंदी, मराठी, सोशल स्टडी, कम्प्युटर, ड्रॉईंग, डान्स, अश्या वेगवेगळ्या प्रकारच्या येथील (1st to 10th) फस्ट ते टेन या विद्यार्थी विद्यार्थीनींनी सर्वांनी आपआपल्या प्रयोगा नुसार येथील प्रदर्शनी केली.

 

आणि विचार करण्याइतके या मुला मुलींनी आपआपले प्रोजेक्ट बनवून या प्रदर्शनीमध्ये सादर केले. आणि या प्रदर्शनीसाठी विद्यार्थीनि विद्यार्थ्यांचे पालकानासुद्धा आमंत्रित केले होते. आणि सर्वांनी हे बघून सर्व विद्यार्थी विद्यार्थिनीचे कौतुक केले.

 

कारण इथे पाणी वाचवण्यापासून तर कचरा संगोपन करणे तसेच एक्सीडेंट वर आडा घा**** आणि प्रदूषणावर मात कशे करणे किव्हा येणाऱ्या समोरच्या पिढीसाठी इंधन आणि इलेक्ट्रिकल कसे वाचवायचे असे विविध प्रकारचे प्रोजेक्ट बनवून या विद्यार्थीनि विद्यार्थ्याने इथे प्रदर्शनी केली होती. इतकेच नाहीतर चालता रोबोट सुद्धा इथे विद्यार्थ्याने बनवण्यात आलेला होता. या प्रदर्शनात त्यांच्या मॉडेल्ससह सर्वं विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले व पुढील वाटचालीसाठी त्यांना प्रोत्साहित करण्यात आले.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here