Home गडचिरोली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची विभागीय बैठक मोठ्या उत्साहात गडचिरोली येते संपन्न काँग्रेस राज्यप्रभारी...

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची विभागीय बैठक मोठ्या उत्साहात गडचिरोली येते संपन्न काँग्रेस राज्यप्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सह काँग्रेस नेत्यांची उपस्थिती

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची विभागीय बैठक मोठ्या उत्साहात गडचिरोली येते संपन्न

काँग्रेस राज्यप्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सह काँग्रेस नेत्यांची उपस्थिती

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर

गडचिरोली :: लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची विभागीय आढावा बैठक गडचिरोली येतील महाराजा सेलिब्रेशन हॉल, मध्ये पार पडली.
यावेळी महाराष्ट्र काँग्रेस कमिटी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, महाराष्ट्राचे प्रभारी श्री.रमेश चेन्नीथला, सह प्रभारी श्री. आशिष दुआ, विधिमंडळ पक्षनेते श्री. बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य श्री.अशोकराव चव्हाण, विरोधी पक्षनेते श्री. विजय वडेट्टीवार, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री.पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य श्री. माणिकराव ठाकरे,अखिल भारतीय काँग्रेस अनुसूचित जमाती विभागाचे अध्यक्ष श्री. शिवाजीराव मोघे,आ. श्री सुभाष धोटे, आ. श्री. वजाहत मिर्जा, आ. श्री. विकास ठाकरे, आ. श्रीमती प्रतिभा धानोकर, आ. श्री.अभिजित वंजारी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष श्री नानाभाऊ गावंडे, माजी केंद्रीय मंत्री श्री. विलास मुत्तेमवार, माजी मंत्री श्री. नितीन राऊत, श्री. सुनील केदार, श्री.मारोतराव कोवासे, माजी मंत्री श्री. अनिस अहमद, श्री.सतीश चतुर्वेदि, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री. कुणाल राऊत आणि नागपूर विभागातील, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा जिल्ह्यातील हजारोच्या संख्येने काँग्रेस नेते, जिल्हा अध्यक्ष, आजी, माजी आमदार, जि. प., प. स, न. प. सदस्य सह हजारोच्या संख्येने पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
सदर बैठकीत गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या संघटनात्मक बाबीची माहिती वरिष्ठाना दिली व येणाऱ्या निवडणुकात पक्षश्रेष्ठीकडून उमेदवार जाहीर करीत असताना स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचेही मत विचारात घेऊन उमेदवार देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here