Home चंद्रपूर श्री महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या पुतळ्याच्या जागेचे भूमी पूजन संपन्न

श्री महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या पुतळ्याच्या जागेचे भूमी पूजन संपन्न

श्री महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या पुतळ्याच्या जागेचे भूमी पूजन संपन्न

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर:-राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधान सभा क्षेत्राचे लोकप्रीय आमदार *मान नाम श्री विजयभाऊ वडेट्टीवार साहेब* यांच्या जन सेवा हिच ईश्वर सेवा या उपक्रमाचे माध्यमातून मौजा मेहा खुर्द येथील महिला भगिनिच्या मागणीची दखल घेत महर्षी श्री वाल्मिकी ऋषीच्या मुर्तिकरिता मंजुरी मिळाली.
मेहा खुर्द येथील सौ. रोशनी मारभते यांनी या परिसराचे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक *श्री खुशाल लोडे* यांचेकडे मागणी केली. *संचालक श्री खुशाल लोडे* आणि काँग्रेस चे ज्येष्ठ नेते *विठ्ठल पाटील मंगर* यांनी मेहा खुर्द येथील महिलांची मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते *मान नाम श्री विजयभाऊ वडेट्टीवार साहेब* यांच्या कडे श्री महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या मूर्तीचा प्रस्ताव मांडला. साहेबांनी मूर्तीचा प्रस्ताव लगेच मंजूर केला. या कार्यकारी सावली तालुका युवा काँग्रेस चे नेते तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक *मान श्री निखिलभाऊ सुरमवार* यांच्या प्रयत्नातून शुभकार्य साकार झाले.
मागील महिन्यात महर्षी वाल्मिकी ऋषींच्या मूर्तीचा ऑर्डर दिला.
दिनांक 22 जानेवारी 2024 ला दुपारी 1.00 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती *संचालक श्री खुशाल लोडे* यांचे हस्ते भूमी पूजन करण्यात आले. यावेळी मंगरमेंढा येथील सरपंच श्री गुरुनाथ निसार, राजू वाघरे, वंदिराज निसार, नीवेश मारभते, सौ रोशनी मारभाते, मिरा मेश्राम सुरेखा सोनकर, पिंकी सोनकर, ज्योती मेश्राम, शिल्पा मेश्राम, वंदना मेश्राम, ज्योत्सना मेश्राम, मनीषा कांबळे, धृपदा मेश्राम, कुंदा मेश्राम, तनु मेश्राम, ताराबाई मारभते, विजुबाई सोनकर, मुखरण मेश्राम, सुमन मेश्राम, मंगला भोयर, गीता भोयर, लता भोयर, मीनाक्षी भोयर, सुमन बावणे, मंजुळा मेश्राम, कलाबाई भोयर, विमल भोयर, वर्षा भोयर, छाया सोनकर, वाल्मीका सोनकर, सपना सोनकर, कल्पना बावणे, लीलाबाई मेश्राम, लता भोयर, रमेश मेश्राम, धरमदास भोयर, हरिदास भोयर, सुरेश भोयर, रघुनाथ मेश्राम, तुळशीदास भोयर, मंगरू मारभते, दिवाकर भोयर, मंगरू सोनकर, कृष्णा मेश्राम, यशवंत मेश्राम, दुमाजी मेश्राम, जगदीश मेश्राम, कालिदास भोयर, देवराव राऊत यांच्या उपस्थितीत श्री महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या जागेचा भूमी पूजन कार्यक्रम संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here