Home चंद्रपूर राष्ट्रीय नागरी उपजीविका महिला आर्थिक विकास महामंडळ द्वारा आयोजित त्रियांनी वस्तीस्थर संस्था...

राष्ट्रीय नागरी उपजीविका महिला आर्थिक विकास महामंडळ द्वारा आयोजित त्रियांनी वस्तीस्थर संस्था तर्फे अष्टभुजादेवी मंदिर परिसरात हळदी कुंकवाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले

राष्ट्रीय नागरी उपजीविका महिला आर्थिक विकास महामंडळ द्वारा आयोजित त्रियांनी वस्तीस्थर संस्था तर्फे

अष्टभुजादेवी मंदिर परिसरात हळदी कुंकवाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर:- अष्टभुजा वॉर्ड येथे त्रियांनी वस्तीस्थर संस्थेच्या अध्यक्षा:अल्का मेश्राम यांच्या पुढाकाराने अष्टभुजा वॉर्ड व रमाबाई नगर येथील BPL महिला बचत गटाच्या माध्यमातून सार्वजनिक हळदी कुंकवाचे कार्यक्रम घेण्यात आले आणि10 ते12 BPL महिला बचत गटाच्या पदाधिकारी व सदस्यांनी सहभाग घेऊन कार्यक्रमातची शोभा वाढविली,
हळदी कुंकू कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून विद्याताई रामटेके मॅडम सहनियंत्रन अधिकारी, तसेच नलिनीताई डोहणे आणि सहयोगिनी मनीषाताई नलूरवार मॅडम , वैशाली बन्सोड,अनिता हरणे यांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले, माता रमाई व माता जिजाऊ यांच्या फोटोला माला अर्पण करून उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली BPL बचत गटाच्या महिलांना मोलाचे मार्गदर्शन करून कार्यक्रमाचे महत्व प्राप्त करून दिले,
लगेचच हळदी कुंकूचे कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले,
या कार्यक्रमात सहभागी झालेल्या इतर गटातील महिलांनी सहकार्य करून कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला,
या कार्यक्रमात प्रामुख्याने
त्रियांनी वस्तीस्थर संस्थेच्या उपाध्यक्षा:रीना हलदर, सचिव:श्रीती दास, कोषाध्यक्षा:राधिका मिस्त्री,सहसचिव:शिल्पा चामेवार,
पौर्णिमा बगुलकर,लीना यादव,शीला मलिक,मंजू मेहता,मनीषा खोब्रागडे, इतिका देबनाथ,शिखा मंडल, बबिता मेश्राम ,कविता चचाने व इतर महिला सदस्या उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here