Home चंद्रपूर मा. आमदार किशोरभाऊ जोरगेवार – चंद्रपूर विधानसभा यांचे रविवार दि. 10/03/2024 रोजी...

मा. आमदार किशोरभाऊ जोरगेवार – चंद्रपूर विधानसभा यांचे रविवार दि. 10/03/2024 रोजी कार्यक्रमाचे स्वरूप

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

कार्यक्रमाचे स्वरूप किंवा बदलत्या वेळे साठी संपर्क सुबोध जुन्नावार (स्वीय सहायक) मो, नं, 8208011642

चंद्रपूर  :-  मा. आमदार किशोरभाऊ जोरगेवार – चंद्रपूर विधानसभा क्षेत्र यांचे रविवार दि. 10/03/2024 रोजीचे दैनंदिनी कार्यक्रम

स. 10.00 वा.स्मशानभूमी येथील ७५ लक्ष रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन सोहळ्यास उपस्थिती.स्थळ :- शांतीधाम बिनबा गेट,

स. 11.00 वा.भिवापूर वार्डातील १ कोटी १० लक्ष रुपयांच्या विकास कामांचे भुमिपुजन सोहळ्यास उपस्थिती.स्थळ :- मोहम्मदिया नगर,

दु. 12.00 वा.स्मशानभूमी येथील ५० लक्ष रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन सोहळ्यास उपस्थिती. / स्थळ :- इंदिरानगर वार्ड,

दु. 01.00 ते सायं. 05.00 पर्यंत.राखीव,

सायं. 06.00 वा.दक्षिण मुखी हनुमान मंदीर येथील ३० लक्ष रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन सोहळ्यास उपस्थिती स्थळ :- बाबूपेठ,

सायं.07,00 वा. ३.५० कोटी रुपयांच्या अभ्यासिका बांधकाम भूमिपूजन सोहळ्यास उपस्थिती.स्थळ :- महादेव मंदिर बाबूपेठ वार्ड,

रात्री 08.00 वा.हिंगलाज भवानी वार्ड येथील ५.३० कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन सोहळ्यास उपस्थिती.स्थळ :- हिंगलाज भवानी वार्ड, टाँवर टेकडी,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here