Home गडचिरोली भारतीय जनता पार्टी प्रचार कार्यालय गडचिरोली येथे महामानव,राज्यघटनेचे शिल्पकार,भारतरत्न, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची...

भारतीय जनता पार्टी प्रचार कार्यालय गडचिरोली येथे महामानव,राज्यघटनेचे शिल्पकार,भारतरत्न, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी.. खा.अशोक जी नेते यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

भारतीय जनता पार्टी प्रचार कार्यालय गडचिरोली येथे महामानव,राज्यघटनेचे शिल्पकार,भारतरत्न, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी..

खा.अशोक जी नेते यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हा प्रतिनिधी

गडचिरोली:- भारतीय जनता पार्टी चामोर्शी रोड, प्रचार कार्यालय गडचिरोली येथे महामानव,राज्य घटनेचे शिल्पकार,भारतरत्न, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा खासदार अशोक जी नेते यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यासोबतच प्रभाग क्र.११ रेव्हनी काँलनी शिवाजी चौक चंद्रपूर रोड गडचिरोली येथे महाप्रसादाचे आयोजन केले होते.या ठिकाणी खा.नेते यांनी उपस्थित राहून स्वतः महाप्रसादाचे वितरण केले.याप्रसंगी महामानव, बोद्धिस्ट, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोषाने जयजयकार केला.

यावेळी लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे,कि.आ.प्र.सचिव रमेश भुरसे,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, माजी.जि.प.अध्यक्ष समया पसूला,सामाजिक नेते नंदुजी काबरा,सुरेश मांडवगडे, संजय बारापात्रे, गोवर्धन चव्हाण, अविनाश विश्रोजवार,विनोद देवोजवार, रमेश नैताम,श्याम वाढई,तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते बंधू भगिनीं उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here