Home गडचिरोली भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधीजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या...

भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधीजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा कार्यालयात अभिवादन करण्यात आले . यावेळी भाजपा पक्षातील शंभरहून जास्त कार्यकर्त्यांनी काँग्रेस मध्ये पक्षप्रवेश केले.

भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधीजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा कार्यालयात अभिवादन करण्यात आले

. यावेळी भाजपा पक्षातील शंभरहून जास्त कार्यकर्त्यांनी काँग्रेस मध्ये पक्षप्रवेश केले.

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हा प्रतिनिधी

चंद्रपूर

गडचिरोली:-यावेळी गडचिरोली जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान, माजी खासदार मारोतराव कोवासे,सचिव, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस विश्वजित कोवासे, माजी जि.प. उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेट्टी, शहराध्यक्ष सतीश विधाते, किसान काँग्रेस सेल जिल्हाध्यक्ष वामनराव सावसाकडे, सहकार सेल जिल्हाध्यक्ष अब्दुलभाई पंजवानी, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, अ.जा. विभाग जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, लालाजी सातपुते, जिल्हा सचिव सुनील चडगुलवार,माजी नगरसेवक रमेश चौधरी, समशेरखान पठाण, शंकरराव सालोटकर,डी.डी. सोनटक्के, हरबाजी मोरे,चारुदत्त पोहाने, अनिल कोठारे, उमाजी बारसागडे, यमराज बारसागडे, सुनील सोनटक्के, परशुराम पीपरे, ओमप्रकाश बारसिंगे, नीलकंठ भांडेकर,सुरेश वैरागडे,लीलाधर भांडेकर, देवानंद भुरसे, पुरषोत्तम बारसागडे, प्रकाश भुरले, बंडू बारेवार, अरविंद मादेशवार,ज्ञानेद्र विश्वास, सदाशिव बारसागडे,अनिल भांडेकर,जितेंद्र मुनघाटे, आबीक शेख,अजय भांडेकर,अनिल वैरागडे,रमेश कोठारे, साहिल वडेट्टीवार, रवींद्र चलाख, मुरली चलाख, अजय भांडेकर, लीलाधर भांडेकर, सदाशिव बारसागडे, नीलकंठ भांडेकर,धनवान बोदलकर, अभय गटलेवार, उमाजी बारसागडे, अनिल भांडेकर सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here