Home चंद्रपूर नीळकंठ शिंदे महाविद्यालय भद्रावती येथील आयोजित स्पर्धेत लक्ष्मी रंदये घोसरी (ताडोबा )हिने...

नीळकंठ शिंदे महाविद्यालय भद्रावती येथील आयोजित स्पर्धेत लक्ष्मी रंदये घोसरी (ताडोबा )हिने सातत्याने प्रयत्न केला व सतत तीन वर्ष गोल्ड मेडल पटकवीला

नीळकंठ शिंदे महाविद्यालय भद्रावती येथील आयोजित स्पर्धेत

लक्ष्मी रंदये घोसरी (ताडोबा )हिने सातत्याने प्रयत्न केला व सतत तीन वर्ष गोल्ड मेडल पटकवीला

राजेंद्र मेश्राम 

विशेष जिल्हा प्रतिनिधी

चंद्रपूर:-भद्रावती नीळकंठ शिदे महाविद्यायातील लक्ष्मी रंदये ही सतत या स्पर्धेत सहभागी होऊन ,आयोजित जिल्ास्तरीय ताक्यावांदो स्पर्धेत यश मिळविण्यासाठी प्रयत्न केले आणि भरघोस यश मिळविला, आणि घोसरी (ताडोबा) या छोट्या गावाचे नाव मोठे केले , दिवस रात्र मेहनत करून सर्वप्रथम आईवडिलांचे व महाविद्यालयाचे नाव मोठे करण्यास यशस्वी झाली,
एक महत्वाचे म्हणजे ज्या गावात कसल्याही प्रकारची सुविधा नसताना सुद्धा स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले, ही मुलगी सर्वसाधारण कुठुंबातील आहे, तरी तिच्या भरघोस यशाचे श्रेय समजून तिच्या पुढील वाटचालीत अजून मोठे यश मिळो व जीवनात मोठे सवप्न पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहो हीच अपेक्षा बाळगून संूर्णपणे घोसरी वासियानी गावाचा स्वाभिमान समजून मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here