Home Breaking News मा. आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्य मंगळवार दि. 17/12/2024 रोजीचे आयोजित कार्यक्रम…..

मा. आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्य मंगळवार दि. 17/12/2024 रोजीचे आयोजित कार्यक्रम…..

मा. आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्य मंगळवार दि. 17/12/2024 रोजीचे आयोजित कार्यक्रम…..

कार्यक्रमाचे स्वरूप किंवा बदलत्या वेळे साठी संपर्क सुबोध जुन्नावार (स्वीय सहायक) मो, नं, 8208011642

चंद्रपूर  :-  मा. आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्य मंगळवार दि. 17/12/2024 रोजीचे आयोजित कार्यक्रम व त्याचे ठिकाणं,

News reporter :- अतुल दिघाडे

स,06.30 वा, :- योग नृत्य परिवार तर्फे आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ : आझाद गार्डन, चंद्रपूर,

स,07.00 वा, :- श्री माता महाकाली मंदिर येथे आरती करिता उपस्थिती.स्थळ :- श्री माता महाकाली मंदिर,चंद्रपूर,

स,08.00 वा, :- उपप्रवर्तिनी प. पू. श्री अरुणप्रभाजी म. सा. महाराज यांचे आशीर्वादपर सत्संग. स्थळ :- मल्टी वेव्स पॉली फायबर कंपनी, एम. आय. डी. सी. चंद्रपूर,

स,09.00 वा, :- हनुमान मंदिर येथे आरती व पूजा स्थळ :- पडोली ता. जि. चंद्रपूर,

स,10.00 वा, :- भाजपा ग्रामीणच्या वतीने वाढदिवसानिमित आयोजित सत्कार समारंभ सोहळ्यास व लाडू तुला कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ :- लोकसेवा मंगल कार्यालय, पडोली,

स,10.30 वा,  :- भाजपा पडोली यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीरास भेट. स्थळ :- पडोली ता. जि. चंद्रपूर,

स,11.00 वा, :-शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक वितरण कार्यक्रमास उपस्थिती.स्थळ :- सावित्रीबाई फुले शाळा, बाबूपेठ वार्ड, चंद्रपूर,

स,11.30 वा, :-भाजपा, अल्पसंख्यांक आघाडी तर्फे आयोजित बाबा तुल्लः हशाह दर्गाःह येथील कार्यक्रमात उपस्थिती. / स्थळ : वरोरा नाका, चंद्रपूर,

दु,12.00 वा, :- भाजपा बहुजन आघाडी तर्फे आयोजित दीक्षाभूमी येथील कार्यक्रमास उपस्थिती. / स्थळ :- दीक्षाभूमी, चंद्रपूर,

दु,12.30 वा, :- भाजपा तुकूम तर्फे आयोजित आरोग्य शिबीर व रक्तदान शिबीर कार्यक्रम येथे भेट. स्थळ हनुमान मंदिर तुकूम, चंद्रपूर,

दु,01.00 वा, :- भाजपा चंद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरास भेट.स्थळ :- जैन भवन जवळ, पठाणपुरा रोड, चंद्रपूर,

दु,01.30 वा, :- भाजपा चंद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या वतीने आयोजित वाढदिवस कार्यक्रम. स्थळ :- जैन भवन जवळ, पठाणपुरा रोड, चंद्रपूर,

दु. 01.45 ते दु. 03.30 पर्यंत :- नागरिकांच्या भेटींसाठी राखीव..

सायं 04.00 वा, :- भाजपा युवा मोर्चा, तर्फे आयोजित दिव्यांग साहित्य वितरण कार्यक्रमास उपस्थिती. / स्थळ :- जोडदेऊळ सभागृह, चंद्रपूर,

सायं 05,00 वा, :- वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थिती.स्थळ :- अष्टभुजा वार्ड, बायपास रोड, चंद्रपुर,

सायं 06,00 वा :- वाढदिवसानिमित्त लाडक्या बहिणींच्या वतीने आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ :- जेष्ठ नागरिक संघ सभागृह, निर्माणनगर वार्ड, चंद्रपूर,

सायं 07.00 वा, :- वाढदिवसानिमित्त लाडू तुला कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्ध पुतळ्या जवळ, बाबूपेठ वार्ड, चंद्रपूर,

सायं 07.30 वा :- वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ :- बगडखिडकी वार्ड, चंद्रपूर,

रात्री. 08.00 वा, :- वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ :- साई मंगल कार्यालय, गोपालपुरी वार्ड, चंद्रपूर,

रात्री. 08.30 वा :- लाडू तुला कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ :- छोटा बाजार वार्ड, चंद्रपूर,

रात्री. 09.00 वा, :- वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ :- मत्ते हॉस्पिटल जवळ, नगीनाबाग वार्ड, चंद्रपूर,

रात्री. 09.30 वा, :- वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थिती स्थळ :- अग्रसेन भवनच्या मागे, दाताळा रोड, चंद्रपूर,

रात्री. 10.30 ते रात्री. 12.00 पर्यंत, :- नागरिकांच्या भेटींकरीता राखीव. स्थळ : जैन भवन जवळ, पठाणपुरा रोड, चंद्रपूर,

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here