Home कोरपणा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावरील झाडाची अवैध कटाई ?

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावरील झाडाची अवैध कटाई ?

प्रमोद गिरडकर कोरपना प्रतिनिधी:-

वनसडी पकड्डी गड्डम कडे जाणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ता हदीतील बाभुळ जातीच्या झाडाची सर्रास कटाई करूण परिसरातील शेतकरी विक्री करीत असल्याने रस्त्याचे थंडगार छाया देणारी झाडे  नष्ट केल्या जात असुन स्थानिक ग्राम पंचायत वनसडी कडुन झाडे तोडणार्यानी परवानगी घेतली  काय ?असा सवाल उपस्थित होत असुन सार्वजनिक बांध काम विभागाच्या ह६ी तील झाडे तोडून विकण्याचा अधिकार यांना  दिला कोणी ? हा मोठा प्रश्न असून या रस्त्यावरील झाड विक्री ची चौकशी करा अशी मागणी होत आहे, शासन पर्यावरण संरक्षण व रस्त्याचे सुशोभीकरणावर भर देत  झाडे लागवड  अभियान राब वित आहे तर वनसडी येथे बाभुळ कटाई करून भर दिवसा वाहतुक केल्या जात आहे. त्यामूळे संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल होणे आवश्यक असल्याची चर्चा आहे।

Previous articleखळबळजनक :- चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी १५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळाल्याने खळबळ !
Next articleकोरोना अपडेट :- चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने अनेक ठिकाणी संचारबंदी. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here