चंद्रपूर महानगर पालिकातील नागरिकांना सूचित करण्यात येते की इराई धरणातून पाणीपुरवठा होत असलेल्या पाईप लाईन काल w c l च्या कामामध्ये ईरइ धरणातून येणारी मुख्य पाईपलाईन फोडण्यात आलेली आहे त्यामुळे चंद्रपुरातील नागरिकांना आज उद्या दोन दिवस पाणीपुरवठा होऊ शकणार नाही तरी पाणी पुरवठा विभागातील अधिकारी व कामगार पाईपलाईन बनवण्यासाठी युद्ध पातळीवर काम करत आहे परंतु मुख्य पाईपलाईन असल्यामुळे टाईम लागत आहे म्हणून चंद्रपुरातील नागरिकांनी सहकार्य करावे