Home चंद्रपूर “जन्माष्टमी निमित्त दहीहंडी भव्य उत्सव दिनांक: 28/08/2024

“जन्माष्टमी निमित्त दहीहंडी भव्य उत्सव दिनांक: 28/08/2024

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

आयोजक: जटपुरा गेट मित्र परिवार

चंद्रपूर  :-  नव्या बळावर, नव्या निर्धाराने, नव्या उत्साहाने आम्ही पुन्हा उंची गाठण्यासाठी सज्ज आहोत! मराठी सणांची अस्मिता जपण्यासाठी आम्ही सज्ज आहोत!

जन्माष्टमीच्या मुहूर्तावर या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये एक मनोरंजक स्पर्धा होणार असून विजेत्याला 31,111 रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. हा कार्यक्रम जटपुरा मित्र परिवारातर्फे आयोजित करण्यात आला असून सर्वांनी उपस्थित राहण्याची विनंती जटपुरा गेट मित्र परिवार करत आहे सोबतस आपल्या सर्वांचे स्वागत आहे.

बक्षीस: रु. 31,111

प्रवेश शुल्क: विनामूल्य

वेळ: संध्याकाळी 5:00 ते रात्री 10:00

स्थळ: जटपुरा गेट हनुमान मंदिर पंच तेली समाज मैदान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here