Home चंद्रपूर बेरोजगारांना संधी मिळणार : १०१० पदांच्या आकृतीबंधास शासनाची मान्यता

बेरोजगारांना संधी मिळणार : १०१० पदांच्या आकृतीबंधास शासनाची मान्यता

 

बेरोजगारांना संधी मिळणार : १०१० पदांच्या आकृतीबंधास शासनाची मान्यता

चंद्रपूर महापालिकेत १४९ नव्या पदांना मान्यता, लवकरच होणार मेगा भरती

चंद्रपूर प्रतिनिधी

चंद्रपूर : पालिका आयुक्तांनी नव्याने पद निर्मितीचा आराखडा शासनास पाठविला होता. शासनाने ८६९ पदांपैकी ८ पदे व्यपगत करीत नव्याने आवश्यक असलेले १४९ पदांची निर्मिती करण्यास मान्यता दिली असून एकूण १०१० पदांच्या आकृतीबंधास मान्यता प्रदान केली आहे. आकृतीबंधाशी सुसंगती व पदानुक्रमाच्या सोयीसाठी महापालिकेतील काही पदांची नावे बदलविण्यात आली असून संवर्ग, वेतनश्रेणी व ग्रेड पे मध्ये बदल करण्यात आल आहे. विशेष म्हणजे, आकृतीबंधातील पदांसाठी अथवा नव्याने निर्माण करण्यात आलेल्या पदांसाठी शासनाकडून कोणत्याही करून देण्यात येणार नसल्याचे शासन पालिकेला नव्याने निर्मित पदाच्या वेतनाचा भार सोसावा लागणार आहे.

पदाअभावी मनपाचा कारभार पुढे नेताना अनेक अडचणी येत होत्या. अखेर पदांना मान्यता मिळाल्याने ही महापालिकेत १४९ पदाची नव्याने समस्या दूर होणार आहे.

निणर्यात स्पष्ट नमूद आहे. त्यामुळे

निर्मितीला मान्यता दिली आहे. यापूर्वी ७६९ व नव्याने निर्माण करण्यात आलेले १४९ पदे असे एकूण १०१० पदांच्या आकृतीबंधास शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे पालिकेत मेगा भरती होणार असून बेरोजगार युवकांना संधी मिळणार आहे.

चंद्रपूर ही ‘ड’ वर्ग महापालिका असून २०११ मध्ये पालिकेची स्थापना झाली. पालिकेचे कार्यक्षेत्र ५४.२८ चौ.कि.मी. असून शहराची लोकसंख्या ३.४० से ४ लाखाच्या जवळपास आहे. नागरी क्षेत्रात मोठया प्रमाणात लोकसंख्येची वाढ झाली आहे. पालिकेतील अपुऱ्या मनुष्यबळामुळे शासनाचे उपक्रम व योजना राबविण्यात दिरंगाई होत आहे. गरजेचे होते.

प्रशासकाच्या हाती कारभाऱ

महापालिका पदाधिकायांचा कार्यकाळ मागील काही महिन्यापूर्वीच संपला. त्यामुळे महापालिकेचा कारभार सध्या प्रशासक हाकत आहे.

निवडणुकीला आणखी बराच कालावधी असल्यामुळे ही पदभरती प्रशासकाच्याच काळात होण्याची शक्यता आहे. काही इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. मात्र शासनस्तरावर अजूनही निवडणुकीसंदर्भात काहीच हालचाल नसल्याने इच्छुकांचा मात्र हिरमोड होत आहे.

नव्या आकृतीबंधामुळे या पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा

लेखा लिपीक २७, स्वच्छता अधिकारी ३. स्वच्छता निरीक्षक ५, कनिष्ठ लिपीक कम कॉम्प्यूटर ऑपरेटर ३८. वरिष्ठ लिपीक, कनिष्ठ लेखा परीक्षक ९ कार्यकारी अभियंता स्थापत्य २. कार्यकारी अभियंता विद्युत १, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक १. कार्यकारी अभियंता यांत्रिकी २ उपअभियंता यांत्रिकी, विद्युत २. सहायक अभियंता यांत्रिकी, विद्युत, स्थापत्य ३. सहायक अभियंता विद्युत १. कनिष्ठ अभियंता यांत्रिकी व विद्युत, स्थापत्य ३. सहायक प्रकारचे अनुदान किंवा निधी उपलब्ध त्यामुळे पालिकेला मनुष्यबळ वाढविणे नगर रचनाकार १. प्रदूषण नियंत्रण अधिकारी १, उपमुख्य स्वच्छता अधिकारी ३. स्वच्छता अधिकारी २ लेखा अधिकारी २. सिस्टम अॅनालिस्ट, प्रोग्रामर २. सहायक माहिती जनसंपर्क अधिकारी १. सहायक विधी अधिकारी- १ महापालिका उपसचिव १. क्रीडा अधिकारी १. वैद्यकीय अधिकारी २. परिचारिका व सहायक परिचारिका ८ वीजतंत्री २. गाळणी परिचर २. मॅकेनिक १. सहायक मोटर व डिझेल मॅकेनिक ४, व्हॉलमन ६. मुकादम १०. माळी व मजदूर उद्यान ६. शिपाई १ असे एकूण १४९ पदांना मंजूर झाले आहे. या पदांची भरती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here