Home चंद्रपूर शिवजयंती महोत्सव व्याख्यान कार्यक्रमानिमित्त रुग्णमित्र गजुभाऊ कुबडे यांचा सन्मान सत्कार

शिवजयंती महोत्सव व्याख्यान कार्यक्रमानिमित्त रुग्णमित्र गजुभाऊ कुबडे यांचा सन्मान सत्कार

*शिवजयंती उत्सव समिती हिंगणघाट आयोजित*

चंद्रपूर प्रतिनिधी

चंद्रपूर   शिवजयंती उत्सव समिती हिंगणघाट यांचे वतीने डॉ,बाबासाहेब आंबेडकर चौक येथे शिवजयंती महोत्सव कार्यक्रम नुकताच पार पडला त्या दरम्यान व्याख्यान कार्यक्रम आयोजित केला होता ,या कार्यक्रमानिमित्त प्रहार जनशक्ती पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते व रुग्णमित्र गजुभाऊ कुबडे यांनी मराठमोळा शूरवीर शिवाजी महाराज यांचे जीवनगौरव शाली आधारित व देशासाठी शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनाचे रान करून देशासाठी महान कार्य केले ,अशा प्रकारे अनेक काही शूरवीर शिवाजी महाराजांनी केलेल्या पराक्रमाचे व्याख्यान गजुभाऊ कुबडे यांनी स्वाभाविकतेने उपस्थित असलेल्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रेक्षकांना मोलाची माहिती दिली ,याबद्दल शिवजयंती महोत्सवनिमित्त शिवजयंती उत्सव समितीचे वतीने रुग्णमित्र गजुभाऊ कुबडे यांना सन्मानित करून सत्कार करण्यात आले,

Previous articleक्रीडा महोत्सव
Next articleआंतराष्ट्रीय कुस्तीपट्टु भाग्यश्री फंड ठरली श्री माता महाकाली राज्यस्तरीय कुस्ती चषक ची मानकरी तर पुरूष गटात गोकुळ आवारी प्रथम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here