Home चंद्रपूर महानगर पालिकेतील सफाई ठेकेदारांची अजब मनमानी कामगारावर उपाशीमराची पाळी

महानगर पालिकेतील सफाई ठेकेदारांची अजब मनमानी कामगारावर उपाशीमराची पाळी

 

सफाई कामगाराना कामावरून कमी केल्यामुळे कामगार संपावर

चंद्रपुरातील साफ सफाई करण्याचे काम कित्येक वर्षांपासून ठेक्या मध्ये आहे आणि या कामामध्ये नाली साफ़ करणे कचरा काढणे व त्या कचराचे व्हिले वाट लावणे छोट्या नाल्या पासून मोठं मोठा नाला साफ करणे गटर साफ करणे इत्यादी अशे कामे हे कामगार करत असते इतकेच नाही तर इथे जितके कामगार काम करत आहे त्या मध्येस कामगार कमी पडत आहे कारण चंद्रपुरातील वाढती लोकसंख्या आणि वाढते प्रभाग पाहून नविन कामगार भरायांची गरज आहे परंतु चंद्रपुरातील म,न,पा,ने आता नविन ठेकेदाराला ठेका दिला आहे आणि या ठेकेदाराने कोणती युक्ती लावली की इथे कामगार वाढवण्याच्या जागी कामगारांना कमी करण्यात येत आहे आणि याचं कारणा मुळे चंद्रपुरातील सफाई कामगार गेल्या 4,5,दिवसा पासून संपावर गेले आहे आणि आता या कारणांमुळे चंद्रपुरात गेल्या 4,5,दिवसापासून सर्वत्र घाणेचे साम्राज्य पसरलेले आहे आणि या सर्व गंदगीमुळे चंद्रपुरातील लोकांचे आरोग्य धोक्यात दिसत आहे तरी म,न,पा,तील आयुक्त व अधिकारी या कडे लक्ष का देत नाही इतकेस नाही तर यास कामगारांना कोरोना काळात देवदूत मानल्या जात होते आणि आता मात्र आयुक्तांना विसर पडला की काय की कोरोना काळात याच कामगारांनी स्वतःच्या जीवाचे लक्ष न करता चंद्रपुरातील नागरिकांसाठी कार्यरत होते आता मात्र हेस कामगार म,न,पा, ने दिलेल्या ठेकेदाराला नकोसे झाले आहे आणि आता या कामगारावर व त्यांच्या कुटूंबावर उपास मारीची वेळ आली आहे आता मात्र यांच्या साठी कोनालाही गरज दिसू लागत नाही आहे कारण सध्या चंद्रपुरात प्रशासन राज चालू आहे इथल्या सफाई कामगाराणा विचारणा केली असता त्याचे मन्हे आहे की जोपर्यंत सर्व कामगारांना कामावर घेत नाही तो पर्यंत एकही माणूस कामांवर जाणार नाही या उपोषणाला सर्व च्या सर्व्ह कामगार उपस्थित असून हे सर्व कामगार आपापल्या झोन मध्ये असलेल्या ठिकाणी संपावर बसून आदोलन करत आहे या संपात सहभागी अधिक पेदोर,प्रमोद चोधरी,दीपक मोहूरले,धीरज मेश्राम,नरेश एलतीवर,प्रवीण पेटकूलवार,इत्यादी कामगारांचा समावेश आहे

Previous articleमहिला बचत गटाच्या उत्पादन विक्रीसाठी जिल्ह्यात व्यापारी संकुल उभे करणार
Next articleभद्रावती शहरातील त्या तीन अवैध सुगंधित तंबाखू व्यापाऱ्यांवर कारवाई होईल ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here