Home चंद्रपूर भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर:-सिंदेवाही तालुक्यातील भाजपाचे युवा कामकर्ते भाजपा युवा होते. मोचे जिल्हा कार्यकारणी सदस्य तथा नवरगाव ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत हेडाऊ यांचा शनिवारला आ. विजय वडेट्टीवार यांच्या नागपूर येथील निवासस्थनी जाहीर प्रवेश काँग्रेस पक्षात करण्यात आला.

प्रसंगी कॉग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र दरेकर नवरगावचे सरपंच राहुल बीडणे, ग्रा. पं. पंकज उईके, fire कार्यकर्ता सुशांत बोडणे, सर्फराज पठाण, आनंद मेश्राम, जैस्वाल, ग्रा. पं. सदस्य पवन जैस्वाल (ता.प्र.)

मनोज पेसनसुरे, सोशल मीडिया प्रमुख शांत बहिरवार, अक्षय पाकमोडे, आकाश पगाडे उपस्थित

भाजपाचे सक्रीय कार्यकर्त श्रीकांत डायू याना कॉग्रेस पक्षात प्रवेश करण्याचे कारण विचारले असता स्थानीक भाजपाचे नेते मला कोणत्याच मिटींगला किंवा कार्यक्रमाला बोलविण्याचे टाचून माझे राजकीय अस्तीत्व संप महात असल्याने आणि माझी आ. विजय वडेट्टीवार याचेवर दृढ निष्ठा असल्याने त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कॉग्रेस पक्षात प्रवेश करीत असल्याचे सांगितले.

Previous articleपाच हजारांची लाच स्वीकारताना महिला वनरक्षकाला पतीसह अटक
Next articleग्रामगीतेत व्यसनमुक्त, सशक्त समाज निर्मितीची शक्ती – आ. किशोर जोरगेवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here