Home चंद्रपूर निकेश येरमे घोसरी (ताडोबा)यांचा अपघात झाल्याने

निकेश येरमे घोसरी (ताडोबा)यांचा अपघात झाल्याने

दुःखद निधन

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर:-भद्रावती तालुक्यातील मु,घोसरी (ताडोबा) येथील मृतक निकेश मनोज येरमे यांचा दुर्गापूर येथे चार पाच दिवसाअगोदर रात्रोच्या सुमारास अपघात झाला होता आणि त्याच्या मित्राने सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते ,परंतु निकेशला गंभीरपणे डोक्याला मार लागला होता, म्हणून सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथील डॉक्टररानी रुग्णाची गंभीर जखमी झाल्याने दुसरीकडे हलविण्याचा सल्ला दिला आणि सावंगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले दोन-तीन दिवस उपचार सुरु होते, परंतु दि,24/04/23 रोज सोमवारी सकाळी 4,00 वाजता उपचारादरम्यान निकेशचा मृत्यू झाल्याची वृत्तानुसार माहिती मिळाली.
आपत्ती परिवारात आई वडील,दोन भाऊ व एक बहीण होती ,येरमे परिवारात शोककळा चे वातावरण निर्माण झाले,

Previous articleनिवडणुकीचा खर्च सादर न करणे भोवले • विभागीय आयुक्तांची कारवाई
Next articleवन, सांस्कृतिक मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार बुधवारपासून कर्नाटक दौऱ्यावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here