रुग्णमित्र गजू कुबडे यांनी शब्द दिल्या प्रमाणे सोनोग्राफी मशीन
राजेंद्र मेश्राम
विशेष जिल्हाप्रतिनिधी
हिंगणघाट : भर ४५ उपजिल्हा रुग्णालयात जाऊन डिग्री तापमानात पायाला फोड पाहणी केली. यावेळी वैद्यकिय येईपर्यंत रुग्णमित्र गजू कुबडे अधिकारी डॉ किशोर चाचरकर यांनी केलेल्या पश्चताप आंदोलनाची यशस्वी इतिश्री डॉ. मीनाक्षी वावरे उपस्थित आज सोनोग्राफी मशीन विधिवत होत्या. मागील दोन वर्षांपासून सुरू होऊन झाली.सुरू झाली की नाही याची महिला स्त्री रोग तज्ञ ही मशीन चालविणारा तज्ञ डॉक्टर नसल्याचे कारण देऊन बंद अवस्थेत शोभेची वस्तू म्हणून पडून होती. या बाबत रुग्णमित्र गजू कुबडे यांनी सरकार दरबारी अनेक अर्ज विनंती केल्या परंतु त्याला कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून गजू कुबडे यांनी २४ एप्रिलला रणरणत्या उन्हात अनवाणी पायाने आंदोलन केल्या नंतर प्रशासन जागे झाले व सोनोग्राफी चालविण्यासाठी दोन तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती केली. व हजारो गोरगरीब रुग्णांची सोय झाल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले. तर अडीच तास रणरणत्या उन्हात अनवाणी पायाने उभे राहिल्याने श्री कुबडे यांचे तळपाय पूर्णपणे सोलून निघालेले असून एका खासगी रुग्णालयातील डॉक्टर त्या- च्यावर उपचार करीत आहेत.