Home चंद्रपूर रुग्णमित्र – गजू कुबडे यांच्या सततच्या पाठपुराव्याने उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची गैरसोय थांबली

रुग्णमित्र – गजू कुबडे यांच्या सततच्या पाठपुराव्याने उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची गैरसोय थांबली

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर

हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात अपुऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या कमतरतेने रुग्णाना बराच मानसिक त्रास सहन करावा लागत होता. या उपजिल्हा रुग्णालयाचा ढिसाळ कारभाराच्या विरोधात मागील दोन वर्षांपासून रुग्णमित्र- गजू कुबडे यांनी वरिष्ठ

आंदोलनाच्या

लावले.

मार्गाने

उपजिल्हा

या

रुग्णालयाच्या अव्यवस्थेविरुद्ध

घराच्या छतावर

भर उन्हाळ्यात

केले होते. तर मागील वर्षी उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर तीन दिवसाचे आमरण उपोषण केले होते. त्यांच्या सततच्या आंदोलनाची प्रशासनाने वेळोवेळी दखल घेतलेली आहे. मागील दोन वर्षापासून बंद असलेली सोनाग्राफी मशीन सुरू करावी यासाठी त्यांनी 24 एप्रिलला 45 डिग्री तापमानात अनवाणी पायाने अनोखे प्रायश्चित आंदोलन करून प्रशासनाला घेतली होती. या मागणीसाठी त्यांनी जिल्हाधिकारी वर्धा जिल्हा त्यांनी कोरोना काळात स्वतःच्या शल्यचिकित्सक वर्धा यांना दि. १७ एप्रिलला व दुसरे पत्र दि २४ एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण एप्रिलला देऊन या सोनोग्राफी

मशीनसाठी तज्ञ डॉक्टरची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. त्यानंतर त्यांच्या पत्राच्या रुग्णालयाचे अनेक प्रश्न मार्गी झुकवून मागणी मान्य करवून आधारे

अधिकाऱ्यांसोबत पत्रव्यवहार व

उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट

शल्यचिकित्सकांनी 21 एप्रिलला या संदर्भात आरोग्य उपसंचालक नागपूर यांना पत्र पाठवून उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट

येथे त्वरित क्ष-किरण तज्ञाची नियुक्ती देण्याची विनंती केली होती. रुग्णमित्र- गजू कुबडे यांच्या जिल्हा आंदोलनाने गोरगरीब जनतेला न्याय मिळत आहे याबद्दल सामान्य जनता रुग्णमित्र- गजु कुबडे यांचे अभिनंदन करीत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here