Home चंद्रपूर बुद्ध पौर्णिमेचे औचिक साधून राष्ट्रवादी तुलसी नगर येथील बुद्ध विहारा मध्ये टिनाच्या...

बुद्ध पौर्णिमेचे औचिक साधून राष्ट्रवादी तुलसी नगर येथील बुद्ध विहारा मध्ये टिनाच्या शेडचे भूमिपूजन

 

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर :-  राष्ट्रवादी तुलसी नगर येथील धम्म  किर्ती बुद्ध विहारांमध्ये तथागत भगवान गौतम बुद्धाची जयंती साजरी करण्यात आली. बुद्ध वंदना वरून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली  कार्यक्रमाचे मुख्य अतिथी माझी नगरसेवक सुभाष कासनगोट्टीवार होते मागील काही दिवसा पूर्वी राष्ट्रवादी तुलसी नगर मधील नागरिकांना येथील माझी नगरसेवक कासनगोट्टीवार यांनी शब्द दिला होता की धम्म  किर्ती बुद्ध विहाराला टिणांचे शेड करुन देईल आणि दिलेला शब्द हा कंदिस खाली जाऊ देत नाही हे येथील नागरिकांना खूप चागले माहीत आहे आणि माझी नगरसेवक कासनगोट्टीवार  यांनी पण बुद्ध पौर्णिमेचे औचिक पाहून येथील नागरिकांना  बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी भेट म्हणून आज धम्म किर्ती बुद्ध विहाराला टिणांचे शेडचे भूमिपूजन करून काम चालू केले भूमिपूजन  वर्गातील ज्येष्ठ उपासकांच्या हस्ते विहारासमोरील शेडचं नारल फोडून भूमिपूजन करण्यात आले या वेळी नगरसेवक सुभाष कासनगोट्टीवार  धम्म कीर्ती बुद्ध विहाराचे अध्यक्ष राकेश रामटेके, उपाध्यक्ष उध्दव ठेमस्कर, कोषाध्यक्ष सहसचिव आनंद वनकर, सल्लागार निरंजने गुरुजी, राहूल निमगडे,सदस्यउपाध्यक्ष अनिल देवगडे, सदस्य राहूल पेटकर, जितेंद्र वाकडे, विवेक कांबळे, हिम्मतलाल भडके,चित्रलेखा ढवळे,कुंदा मेाम,विनित डुबडुबे, बाळकृष्ण वाघमारे,लीला रामटेके, शोभा भडके,शीतल वाकडे,मीरा पाटील,आम्रपाली ढोले,कुंद्रा मेश्राम, इत्यादी नागरिक उपस्थित होते येथील नागरिकांनी तूम्ही आम्हाला कधीच नाराज करीत नाही नेहमी हसत ठेवता त्याबद्दल आम्ही तुमचे खूप आभारी आहोत अशे मनःत आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here