Home चंद्रपूर मनपा आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांनी अमृत योजनेची केली पाहणी

मनपा आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांनी अमृत योजनेची केली पाहणी

 

 

चंद्रपूर :-  हवेली गार्डन येथे अमृत योजनेचे काम पूर्ण झालेले आहे त्याची पाहणी आज मनपा आयुक्त विपीन पालीवार, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील,उपअभियंता विजय बोरीकर,मनपा कर्मचारी सोनू थुल,सागर सीडाम,अमित फुलजले, व वडगाव प्रभागातील माझी नगरसेवक देवानंद वाढई, पप्पू देशमुख, उपस्थित होते यावेळी हवेली गार्डन मधील त्रिमूर्ती नगर,गणपती मंदिर जवळील एरिया,लक्ष्मी सलुजा जवळील एरिया,मुस्तफा कॉलनी,स्नेह नगर मधील काही परिसर,हरदेव किराणा चौक,इत्यादी परिसरातील अमृत योजनेचे पाणीपुरवठा चालू करून या परिसरातील नागरिकाच्या घरो घरी जाऊन पाण्याची पाहणी केली असता येथील नागरिकांनि समाधान मानले कारण इथे अजून पर्यंत महानगरपालिकेतील किंवा कोणत्या प्रकारचे पिण्याच्या पाण्याची नळ सुविधा नव्हती आणि आज कित्येक वर्षानंतर त्यांना अमृत योजनेतून शुद्ध फिल्टर पिण्याचे पाणी मिळाले त्यामुळे येतील नागरिकांनी मनपातील आयुक्त व अधिकाऱ्यांना आणि येथील नगरसेवकांचे आभार मानले.

Previous articleसीडीसीसी बैंकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर झालेल्या गोळीबाराचा सूत्रधार कोण ? 
Next articleनेवजाबाई भैयांमुळे आम्ही समृध्द झालोत : प्राचार्य डॉ गहाणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here