Home चंद्रपूर आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त स्त्री शक्ती बहुद्देशीय संस्थेच्या वतीने

आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त स्त्री शक्ती बहुद्देशीय संस्थेच्या वतीने

योगाभ्यासाचे शिकविले धडे

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर:-स्त्री शक्ती बहुद्देशीय संस्थेच्या वतीने नगीनाबाग सिस्टर कॉलोनीच्या मैदानात आंतरराष्ट्रीय योगा दिवसाचे आयोजन करण्यात आले . या कार्यक्रमाचे वेळी योगा दिवसाचे महत्वाचे मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून योगा शिक्षक मंगेश खोब्रागडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली योगाभ्यासाचे धडे घेऊन आंतरराष्ट्रीय योगा दिवसाची सुरुवात करण्यात आली .तसेच संस्थेच्या वतीने महिलांना निःशुल्क योगा प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षिकाचा सुध्दा या ठिकाणी सत्कार करण्यात आला, त्याचप्रमाणे उपस्थितीना योगा नृत्य आणि योगाभ्यासाचे धडे शिकविले, कार्यक्रम यशस्वी रीत्या पार पाडण्यासाठी स्त्री शक्ती बहुउद्देशीय सर्व महिलांनी सहकार्य केले,
या प्रसंगी संस्थेच्या उपाध्यक्षा:- ऍड. विणा बोरकर, सचिव:- संतोषीताई चौव्हान इत्यादी उपस्थित होते.

Previous articleमाझ्या मुलीला माझ्यापासून दूर करणाऱ्या ठाणेदार गावडे व  गुंड सोयामवर कारवाई करा.
Next articleक्राईम :- भद्रावती तहसीलदारांनी पकडलेला रेतीचा ट्रक दुसऱ्या दिवशी सोडला ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here