Home चंद्रपूर अंगणवाडी भरती मध्ये दलाल झाले सक्रिय ! महिलांना दलाला कडून आर्थिक फटका

अंगणवाडी भरती मध्ये दलाल झाले सक्रिय ! महिलांना दलाला कडून आर्थिक फटका

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर

सिंदेवाही :-एकात्मिक बाल विकास प्रकल्प सिंदेवाही च्या माध्यमातून अंगणवाडी मदनीस च्या पद भरती प्रक्रिया च्या जागा निघाल्याने दलाल वर्ग चांगलाच सक्रिय झाला असून या मध्ये नोकरी ची आस करीत असलेल्या भोळ्या भाबळया महिलांची फसवणूक होऊन आर्थिक फटका बसण्याची चिन्ह दिसत आहे. अंगणवाडी मदतनीस च्या पदभरती निघाल्याने तालुक्यातील महिला वर्ग नोकरी मिळण्याच्या आशेने फार्म भरत आहेत, या मध्ये काही सक्रिय दलाल तुम्हाला लावूनच देऊ अश्या भुलथापा देण्याचा प्रयत्न करीत आहे.फार्म भरणाच्या महिलाना हे दलाल आपल्या बुद्धीचातुर्याने आमची साहेबांशी ओळखी आहे साहेब जामच्या शब्दाबाहेर जात नाही तुमचं सिलेक्शन नक्की होईल असे खोटारडे, आश्वासन या महिला वर्गना देऊन त्याच्या कडून जमेल तेवढी रक्कम उकळण्याच्या प्रयत्नात दलाल वर्ग टपून बसला आहे. दलाल वर्गा मुळे महिलांची फसवणूक होऊ शकते, म्हणून एकात्मिक बाल विकास प्रकल्प सिंदेवाही च्या माध्यमातून या मदतनीस भरती प्रक्रिये मध्ये कोणीही कोणाशी पैश्याचा व्यवहार करू नये अशी जाहिरात काढून ती जिथे मदतनीस च्या जागा निघाल्या आहेत तेथील ग्राम पंचायत मध्ये लावली आहे. तरी पण भरती प्रक्रियेमधील अर्जदार महिला या जाहिराती कडे परस्पर दुर्लक्ष करून सक्रिय दलाला च्या हे लक्षात घेऊनच आपला फार्म मार्फतीने फार्म प्रक्रियेसाठी प्रयत्न करीत आहेत.

कार्यालय बाल विकास प्रकल्प अधिकारी विकास सेवा योजना

टाकावा कोणत्याही दलालाच्या मुलवाया व या महिलांच्या माहिती साठी कोणताही आश्वासनाला बळी पडून आपले आर्थिक नुकसान

दलाल तुम्हाला लावून देऊ शकत नाही तुम्हाला करू नका असे वारंवार सांगून सुद्धा दलाल परीक्षेत मिळालेल्या गुणाच्या आधारावर तुमची वर्गाच्या आशेने आपल्याला नौकरी मिळेल या निवड होईल या साठी कोणत्याही दलाल वर्गाला उद्देशाने या सक्रिय दलाल च्या माध्यमातून प्रयत्न याच श्रेय जाणार नाही या साठी कोणालाही एक करताना दिसत आहे. त्यामुळे पदभरती बाबत रुपया देण्याची गरज नाही. ज्या दलाला कडून उमेदवारांना गोर गरीब महिलांना महागाईच्या तुम्ही लागण्याची अपेक्षा करता ते सर्व फोल आहे काळात या सक्रिय दलाल वर्ग कडून मोठा आर्थिक जर मार्क कमी असले तर दलालांनी कितीही फटका बसल्याशिवाय राहणार नाही हे मात्र आपटली तरी तुम्ही ही नोकरी मिळवू शकत नाही नक्की.

Previous articleमहिलांना स्वयंरोजगारातून आर्थिक सक्षम करण्याचा आमचा संकल्प – आ. किशोर जोरगेवार
Next articleराज ठाकरे व उद्धव ठाकरे साथ देण्याचा बैठकीत सूर उमटला; शिवसेना भवनासमोर लागले पोस्टर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here