Home चंद्रपूर पतंजली योग समितीच्या माध्यमातून महिलांनी केले हवन माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टीवार यांचा...

पतंजली योग समितीच्या माध्यमातून महिलांनी केले हवन माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टीवार यांचा पुढाकार

 

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृह अक्कीवर वाडी येथील महिलांनी पतंजली योग समितीच्या माध्यमातून  केले हवन अधिक मास चालू झालेला आहे आणि या अधिक मासाच्या सुरुवातीस येथील महिलांनी हवन केले कारण हवना मुळे आरोग्य स्वस्त आणि निरोगी असतात तसेच हवानामध्ये पण बदल होत असतात व वातावन शांत होते. म्हणून या महिलांनि सर्वांचे आरोग्य स्वस्त व सुंदर असावे असा हेतू करून येथील महिलांनी आज हवन केले आणि या महिला नेहमी आपल्या स्वतःच्या दैनंदिन दिवसातून वेळात वेळ काढून रोज सकाळी न चुकता सर्व महिला योगा करत असतात इतकेच नाही तर या महिला नेहमी कोणते ना कोणते विविध प्रकारचे समाजात प्रेरणादायक शिबिर अथवा प्रोग्राम घेत असतात कधी वृक्षरोपणाचे तर कधी सौंदर्य करण्याचे तर कधी नागरिकांना व महिलांना रेन हाऊसिंगची माहिती देण्यास समोर येत असतात आणि  आता असाचा एक पुन्हा नवीन उपक्रम म्हणजे आपल्या चंद्रपुरातील मनपा आयुक्तताने काढलेली नवीन योजना ” सुंदर माझे उद्यान व ओपन स्पेस ”  करण्याचा उपक्रम सुद्धा आजपासून या महिलांनी सुरुवात केलेली आहे.या महिलांचे विविध उपक्रम बघून असे वाटते जणू या महिला चंद्रपुरातील महिलांना प्रेरणादायक ठरत आहे. आणि या महिलांना नेहमी प्रोत्साहित करण्यासाठी आणि पुढाकार देण्यासाठी तूकूम येथील माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टीवार नेहमी यांच्या सहकार्यात सोबत असतात आणि यांना पुढाकार होण्यासाठी मदत करत असतात म्हणून येथील महिला नेहमी येथील माजी नगरसेवक सुभाष कासंनगोट्टीवार यांचे आभार व्यक्त करत असतात.  येथील महिलांनी आपली एक समिती बनवलेली आहे. पतंजली योग समिती या समितीची अध्यक्षा, रेखा. वा. वासमवार, उपाध्यक्ष, सुनंदा की. पारखी, सचिव, मिनाक्षी आ. मस्के, सहसचिव, उषा दि. हजारे, सदस्य सुलोचना नवघरे, सुलोचना कुळसंगे, सविता रणदिवे, गिता झाडे, आरती भांदककर, सुनिता भोग, प्रेमीला श्रीरामे, किरण ताजणे, अनिता  गिलबीले, किरण रणदिवे, किरण गोहकार, पंचफुला पिंपळकर, अश्विनी हजारे, सपना  हजारे,या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती स्मिताताई रेभांकर, नसरीन शेख, प्रतिभा रोकडे, मंजुश्री  कासनगोट्टीवार, भूषणवार, माधुरीताई बोढेकर, वासमवार, श्रीरामे, ताजने ताई, कुंभारे, कुरसंगे, मायकलवार, आशा दूधपचारे, यांचे सह असंख्य महिलांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here