Home Breaking News नवमतदार नोंदणी अभियान जनता महाविदयालय, चंद्रपूर भुगोल विभाग व राष्ट्रीय सेवा योजना...

नवमतदार नोंदणी अभियान जनता महाविदयालय, चंद्रपूर भुगोल विभाग व राष्ट्रीय सेवा योजना द्वारा आयोजित कार्यक्रम संपन्न

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चामोर्शी  :-  जनता महाविदयालय, चंद्रपूर भुगोल विभाग व राष्ट्रीय सेवा योजना द्वारा आयोजित विशेष संक्षिप्त पुनःरिक्षण नवमतदार नोंदणी अभियान कार्यक्रम आज दिनांक, १३ सप्टेंबर रोजी घेण्यात आला या वेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. आशिष महातळे उपप्राचार्य जनता महा. चंद्रपूर, प्रमुख पाहुणे निकीता ठाकरे उपशिक्षणाधिकारी (माध्य.) जि.प. चंद्रपूर, संयोजक डॉ. योगेश दुधपचारे नोडल ऑफीसर, जनता महा. चंद्रपूर, संयोजक डॉ. अमर बलकी कार्यक्रम अधिकारी, रा.से.यो. २०२३ नवमतदार नोंदणी अभियान बुधवार, दिनांक १३ सप्टेंबर २०२३, ला मोठ्या उत्साहाने पार पडला.

मतदानाचा हक्क बजवावा. त्यासंबंधी जनजागृती करावी, असे आवाहन प्राचार्य डॉ. हिराजी बनपूरकर यांनी केले.

प्रत्येक विद्यार्थ्याने जागरूक राहून मतदानाचा हक्क बजवावा. त्यासंबंधी जनजागृती करावी, असे आवाहन प्राचार्य डॉ. हिराजी बनपूरकर यांनी केले.स्थानिक केवळरामजी हरडे वाणिज्य महाविद्यालय आणि तहसील कार्यालय चामोर्शी यांच्या संयुक्त विद्यमाने 28 ऑगस्टला युवा विद्यार्थ्यांना नवचेतना मिळावी तसेच मतदानाचा हक्क प्राप्त व्हावा याकरिता राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे रासेयो कार्यक्रम अधिकारी तसेच गोंडवाना विद्यापीठाचे रासेयो विभागीय समन्वयक डॉ. पवन नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान नोंदणी अभियान राबविण्यात आले.

        100, ते 110, विद्यार्थ्यांनी केली मतदार नोंदणी

ऑपरेटर अमोल मंगर यांनी मतदार नोंदणीचे विद्यार्थ्यांकडून फॉर्म भरून घेतले. एकूण 100, ते 110  विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणी केली. तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार कावळे यांनी विद्यार्थ्यांना याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. हिराजी बनपुरकर होते. प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार कावळे, मंडळ अधिकारी अटकरे, महसूल सहाय्यक अधिकारी अलोने तसेच ऑपरेटर अमोल मंगर महाविद्यालयाचे प्रा. महादेव सदावर्ते, अविनाश चौधरी उपस्थित होते. कोणताही विद्यार्थी हा मतदानापासून वंचित राहू नये, त्यांना मतदानाचा हक्क मिळालाच पाहिजे, असे मत मंडळ अधिकारी अटकरे यांनी मांडले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. महेश जोशी यांनी केले. आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. पवन नाईक यांनी मानले आधार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here